घरी आणा Maruti Dzire 2024 चे बेस व्हेरिएंट LXI, किती भरावा लागेल EMI?

maruti Dzire 2024

Dzire 2024 मारुतीने 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन पिढीची डिझायर ऑफर करण्यात आली आहे. जर तुम्ही या SUV चे बेस व्हेरिएंट LXI घरी आणण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, दरमहा किती रुपयांची EMI भरून ते घरी आणता येईल. चला जाणून घेऊया … Read more

Ration Card | रेशन कार्डधारकांसाठी सरकारने लाँच केले नवीन अँप, मिळणार ‘हे’ फायदे

Ration Card

Ration Card | सरकारने देशातील गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्याचा फायदा सगळ्याच नागरिकांना होत आहे. त्यातील एक सगळ्यात मोठी आणि हितकारी योजना म्हणजे रेशन कार्ड (Ration Card) योजना. या योजनेमुळे देशातील गरिबांना रेशन कार्ड अंतर्गत अन्नधान्य मिळते. तसेच आरोग्य उपचार देखील मिळत असतात. अशातच आता केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठा निर्णय … Read more

कोकणरेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवी एक्सप्रेस ट्रेन

konkan railway

देशात सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. ज्या मार्गावर रेल्वे नाही तिथे सुद्धा आता रेल्वे ट्रॅक आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. महाराष्ट्रात सुद्धा रेल्वेचे प्रवासी अधिक आहेत. कोकण रेल्वेचा सुद्धा मोठा वाटा महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये आहे. कोकण रेल्वेच्या बाबतीत रेल्वे विभागामार्फत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. … Read more

सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण ; पहा काय आहेत आजचे दर ?

gold rate 13-11-24

ऐन लग्नसराई तोंडावर आली असताना सोने खरेदीदारांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. कारण सोन्याच्या दरामध्ये सलग पाचव्या दिवशी दिनांक 13 नोव्हेंबर रोजी घसरण झाली आहे. बुधवारी राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव कमी होऊन 77,430 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आलाय तर मुंबईमध्ये 77 हजार 280 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आला आहे. चला जाणून घेऊया … Read more

BJP Menifesto | भारतीय जनता पक्षाने सादर केला जाहीरनामा; शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची तरतूद

BJP Menifesto

BJP Menifesto | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर आलेल्या आहेत. आणि या काळामध्ये सगळेच राजकीय पक्ष त्यांच्या प्रचारांमध्ये व्यस्त आहेत. तसेच अनेक पक्षांनी त्यांचा निवडणुकीचा जाहीरनामा देखील सादर केला आहे. अशातच आता भारतीय जनता पार्टीने देखील त्यांचा जाहीरनामा सादर केलेला आहे. या जाहीरनाम्यानमध्ये त्यांनी अनेक विविध घोषणा केलेल्या आहेत. तळागाळातील प्रत्येक माणसाचा, त्यांच्या प्रगतीचा … Read more

Post Office | पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; महिना 1500 भरून मिळवा 4 लाख रुपये

Post Office

Post Office | आपल्या भविष्याचा आणि महागाईचा विचार करता आपण आपल्या उत्पन्नातील काही भाग भविष्यासाठी गुंतवून ठेवणे, खूप गरजेचे आहे. कारण आपल्याला पुढे भविष्यात जाऊन कोणतीही आर्थिक अडचण आल्यानंतर आपल्याकडे तेवढा आर्थिक फंड जमा असावा. त्यामुळे आत्तापासूनच थोडेफार आर्थिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही अगदी लहान गुंतवणुकीपासून देखील सुरुवात करू शकता. अनेक लोकांना आता … Read more

GST Council Meeting : नवीन वर्षात मिळणार खुशखबर ! जीवन आणि आरोग्य विम्यावरील GST होणार रद्द ?

GST

GST Council Meeting : नवीन वर्ष 2025 मध्ये जीवन विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटीमध्ये कपात होऊ शकते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली 21-22 डिसेंबर 2024 रोजी राजस्थानमध्ये राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत एका दिवशी अर्थमंत्री 2025-26 या आर्थिक वर्षाच्या आधीच्या अर्थसंकल्पाबाबत राज्यांच्या अर्थमंत्र्यांकडून सूचना आणि शिफारशी घेतील आणि दुसऱ्या दिवशी … Read more

Railway News: काउंटरवर घेतले होते आरक्षण तिकीट, आता बदलायचे आहे बोर्डिंग स्टेशन ? वापरा सोपी ऑनलाईन पद्धत

railway news

जर तुम्ही ट्रेनमध्ये तुमचे आरक्षण काउंटरवर केले असेल आणि काही परिस्थितीमुळे किंवा तुमच्या सोयीमुळे तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल, तर तुम्ही ते घरी बसून करू शकता. यासाठी तुम्हाला तिकीट घरात जाण्याचीही गरज नाही. रेल्वे हे काउंटर तिकिटांवर करण्याची सुविधा देते. हे काम आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन सहज करता येते. त्याची ऑनलाइन प्रक्रिया खूप सोपी … Read more

काय सांगता ! व्हॉट्सॲपवर करू शकता कॉल रेकॉर्ड ? ;जाणून घ्या स्टेप्स

whats app call record

आजकाल प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप आहे. संदेश पाठवण्याचा हा एक सोपा मार्गच नाही तर तो ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना कनेक्ट ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की व्हॉट्सॲप कॉल्सही रेकॉर्ड केले जाऊ शकतात? बहुतेक लोकांना हे माहित नाही कारण WhatsApp मध्ये अंतर्निहित कॉल रेकॉर्डिंग वैशिष्ट्य नाही. तरीही, काही थर्ड-पार्टी ॲप्सच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सॲप कॉल रेकॉर्ड … Read more

Bombay High Court Bharti 2024 | बॉम्बे उच्च न्यायालयात मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीची एक अशी संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण आता मुंबई उच्च न्यायालया (Bombay … Read more