हिवाळ्यात कोरडी होते त्वचा ? ‘हे’ घरगुती उपाय करून पहा, 24 तासात त्वचा होईल मुलायम

skin care

हिवाळा येताच त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या सुरू होतात. यापैकी सर्वात सामान्य म्हणजे कोरडी त्वचा. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप महत्वाचे आहे. कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून मुक्त होण्यासाठी, लोक पार्लरमध्ये जातात आणि सर्व प्रकारच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरतात. परंतु महागडे सौंदर्य उपचार असूनही, कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून मुक्त होऊ शकत नाही. अशा … Read more

एक्सप्लोर करा VIBRANT VIETNAM ; IRCTC ने आणले आहे 10 दिवसांचे बजेट टूर पॅकेज

VIBRANT VIETNAM WITH CRUISE

जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज आणले आहे. या टूर पॅकेजद्वारे तुम्हाला व्हिएतनामला भेटण्याची संधी आहे. यासाठी किती खर्च येईल ? कोणत्या सुविधा मिळतील चला जाणून घेऊया … या पॅकेजची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला कमी बजेटमध्ये व्हितनामला भेट देण्याची संधी मिळत आहे. जिथे तुम्ही … Read more

यंदाच्या हिवाळयात भेटी द्या प्रदूषणमुक्त निसर्गरम्य ठिकाणांना ; मिळेल स्वच्छ हवेसोबत सही रिफ्रेशमेंट

pollutionfree places

सध्याच्या शहरी वातावरणातील प्रदूषणामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळत आहे. म्हणूंच शहरातील लोक निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त ठिकणांना भेटी देणे पसंत करतात. भारतात देखील अशी काही ठिकाणे आहेत जिथे प्रदूषण कमी असून तेथील हवा स्वच्छ आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा नेहमी या ठिकाणांवर असतो. चला जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल … मनाली तुम्हाला सुंदर पर्वत पहायचे असतील आणि स्वच्छ … Read more

जबरदस्त फीचर्ससह मारुतीने लॉन्च केली न्यू जनरेशन Dzire 2024, काय आहे किंमत ?

Dzire 2024

भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुती सुझुकीची अनेक उत्कृष्ट वाहने विकली जातात. कंपनीने कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन मारुती सुझुकी डिझायर 2024 लॉन्च केली आहे.या वाहनात कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत? किती दमदार इंजिन देण्यात आले आहे. ते कोणत्या किंमतीला लॉन्च केले गेले आहे? चला जाणून घेऊया… मारुती डिझायर 2024 लाँच मारुती सुझुकीने … Read more

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा लाभ, महिला बनू लागल्या आत्मनिर्भर

ladaki bahin yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महायुतीची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत ७५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, तब्बल अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. मात्र हि योजना जाहीर झाल्यापासूनच विरोधकांकडून या योजनेवर सातत्याने टीका … Read more

AAI Bharti 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; एवढा मिळणार पगार

AAI Bharti 2024

AAI Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही नोकरीच्या अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Bharti 2024) यांच्या अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा … Read more

North Western Railway Bharti 2024 | उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत 1791 पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

North Western Railway Bharti 2024

North Western Railway Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्याचा फायदा आजपर्यंत अनेक उमेदवारांना झालेला आहे. आज देखील आम्ही अशीच एक नोकरीची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत (North Western Railway Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती शिकाऊ … Read more

दारू पिल्यावर नशा का चढते? जाणून घ्या शास्त्रीय कारण

Alcohol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक अल्कोहोलचे सेवन करतात. जगातील मद्यपान करणाऱ्या जवळपास 22 टक्के लोकांना मद्यपान केल्यानंतर नशा राहते. याला हँगओव्हर असे म्हणतात. काही लोकांनी जर रात्री पार्टीमध्ये मद्यपान केले, तर दुसऱ्या दिवसापर्यंत हँगओव्हर राहतो. परंतु हा हँगओव्हर सगळ्याच लोकांना होत नाही. काही लोकांना मद्यपान केल्यानंतर हँग ओव्हर होतो. तर काही लोकांना होत नाही. … Read more

गुगल मॅपची नवी माहिती; अशा पद्धतीने डिलीट करू शकता लोकेशन हिस्ट्री

Google Map

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाने खूप जास्त प्रगती केलेली आहे. अगदी मोबाईलवर बसून आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात. त्यातील सगळ्यात मोठी प्रगती म्हणजे गुगल मॅप. आपण एखाद्या ठिकाणी जे लोकेशन टाकू मोबाईल आपल्याला बरोबर त्या ठिकाणी घेऊन जात असते. या मोबाईल मॅपचा तुम्ही एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर खूप जास्त फायदा होतो. तुम्हाला अगदी शॉर्टकट तसेच माहीत … Read more

आजपासून मुंबईहून ‘या’ शहरासाठी सुटणार विशेष रेल्वे ; 20 स्थानकांमध्ये घेणार थांबे, जाणून घ्या

bandra -hisar

मुंबईमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी लोकल आणि रेल्वे सेवा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दररोज लाखो लोक लोकल आणि रेल्वेने प्रवास करत असतात. अशातच तुम्ही देखील मुंबईमध्ये रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे आज पासून म्हणजेच दिनांक 11 नोव्हेंबर पासून विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये मुंबई येथील वांद्रे … Read more