राष्ट्रिय महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी रेखा शर्मा यांची नियुक्ती

Rekha Sharma

नवी दिल्ली । राष्ट्रिय महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी रेखा शर्मा यांची केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. ललिता कुमारमंगलम् बिर्ला ह्या २०१७ मध्ये पदमुक्त झाल्यात त्यानंतर प्रभारी अध्यक्षा म्हणून शर्मा काम पाहत होत्या. महिला आयोगाच्या सदस्य असल्यापासून त्यांनी महिलांच्या न्याय हक्कांसाठी प्रयत्न केले आहेत. त्या मूळच्या हरियाणा मधील पंचकुला जिल्ह्यातील आहेत. सामाजिक कार्यकर्त्ता ते बीजेपी नेत्या … Read more

महाराष्ट्र बंद चे हे खरे लाभार्थी

Thumbnail

पुणे । आजच्या महाराष्ट्र बंद चे कोणी लाभार्थी असेल तर ते हे पक्षी आहेत. एरवी गजबजलेले शहर, दुचाकींच शहर, रहदारीचं शहर अशी ओळख असलेले पुणे आजच्या महाराष्ट्र बंद मुळे पूर्णपणे शांत होते. यामुळे या संपाचा फायदा कबूतरांनी आवर्जून घेतला आहे. नेहमी चौक म्हंटले म्हणजे ट्रैफिक कोंडी, किंचाळणारे विचित्र हॉर्न यांमुळे ह्या पक्षांचा मुक्त संचार हा … Read more

बालकांमधील स्थूलपण्याच्या लढ्यासाठी जेटी फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम ; मुलेच होणार ब्रेण्ड अम्बेसीडर

Thumbnail

पुणे | अलीकडील काळात स्थूलपणा चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थूलपणा ही केवळ भारतीयांची समस्या नसून संपूर्ण जगाची आहे. त्यामध्ये चीन देश अग्रेसर आहे. जगभरातील स्थूलव्यक्तींमधे चीन नंतर भारताचा क्रमांक लागतो. स्थुलपणाचे मुख्य कारण जंकफ़ूड हे असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. लहान मूलांमध्ये जंकफ़ूड खाण्याचे प्रमाण वाढले असून त्याबाबत जनजागृती साठी मोठी चळवळ जेटी … Read more

#MarathaReservation | बंद मुळे लातुर मधे नेमकं झालं काय ?

क्रांन्ति मोर्चा लातूर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये बंद कडकडीत स्वरूपात पाळण्यात आला. पहाटेपासूनच शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या एस.टी. बसेस बंद होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानक, बसस्थानक क्र. २ याचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले होते. आडत बाजार, पेट्रोल पंप, सिनेमागृह सर्व प्रकारची दुकाने सकाळी पासून बंद अाहेत. मात्र वैद्यकीय सेवा आणि औषधी … Read more

#MarathaReservation | आमदार त्रिंबक भिसे आणि पालिका आयुक्त दिवेगावकर यांच्या गाड्यांवर दगडफेक

Kaustubh Divegaokar

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | मराठा क्रांतीच्यावतीने आज मराठा आरक्षण व अन्य १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. मात्र, मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या बंदला गालबोट लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांच्या गाडीवर पिंपळफाटा येथे मराठा आंदोलकांनी … Read more

#MarathaReservation | लातूरमधे मराठा आंदोलनाला हिंसक वळण

आरक्षण लातुर

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | मराठा क्रांन्ति मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद च्या आवाहनाला राज्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सर्वत्र शांततेत आंदोलन सुरु असताना लातूर मधे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. हाती आलेल्या माहीती नुसार, लातूर शहरातील काही भागात रस्ता रोको करण्यार आला आहे. तसेच यावेळी जाळपोळीचे प्रकार झाले असल्याचे समजत आहे. रस्ता अडवून टायर … Read more

#MarathaReservation |अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद

Thumbnail

पुणे । मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामधे पुणे शहरातील सर्वच पेट्रोल पंपचालक यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत पेट्रोल पंप बंद ठेवले आहेत. पेट्रोप पंप वगळता बँक, भाजी विक्री केंद्रे, दवाखने सुरळीत चालू आहे. बंद मुळे सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.

किसान सभा, सिटूचे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन

Thumbnail

पुणे प्रतिनिधी पुणे | सरकारच्या कामगार आणि शेतकरी विरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी किसान सभेने राज्यात जेलभरो, ठिय्या आंदोलन करण्याचे आहवान केले होते. त्यानुसार आज ९ आँगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्यसाधून आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये कष्टकरी व शोषीत वर्गाला घेऊन ठिनठिकाणी आंदोलने करण्यात आली. ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे या जिल्ह्यात घेरावा, ठिय्या, रास्ता रोको करण्यात … Read more

पुण्यात पी.एम.टी. बंद

Thumbnail

पुणे । लक्ष्मी रोड जवळील शगुन चौकात पुणे म.न.पा. ची बस फोडण्यात आली. मराठा क्रांती मोर्च्याने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद मुळे आज जीवनावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पीएमटी सेवा ही अंशतः महत्वाच्या मार्गावर पोलिसांच्या मदतीने चालू ठेवण्यात आली होती. परंतु या घटनेमुळे पीएमटी बस सेवा सध्या थांबवण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्च्याने … Read more

शरद पवार यांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांचे ठिय्या | #MarathaReservation

Thumbnail

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा मोर्चा चे आंदोलक पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी जमा झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार हे देखील आंदोलकांमधे सामील झाले तसेच त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. मराठा क्रांन्ति मोर्चा ने १ आॅगस्ट पासून राज्यातील लोकप्रतिनीधींच्या … Read more