आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्याला पंतप्रधानांची हजेरी

Narendra modi in IIT mumbai

मुंबई | आज आयआयटी मुंबईचा ५६ वा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘जगभर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. आयआयटी मध्ये शिकलेले विद्यार्थी जगभर लौकित कमावतात हा आयआयटीचा इतिहास आहे’ असे गौरव उद्गार यावेळी मोदी यांनी काढले. आयआयटी मुंबई साठी १००० कोटी रुपयांचा निधी मोदींनी जाहीर केला. … Read more

युवकांनी राजकारणात येऊन संवैधानिक मूल्य लोकशाहीत रुजवावीत

youth politics in india

दीपक चटप “तरुणांनी शिकावे त्याचबरोबर राजकीय ज्ञान देखील प्राप्त करावे आणि वेळ येईल तेव्हा मैदानात उतरावे आणि आपले जीवन याच कार्यासाठी समर्पित करावे.” – शहीद भगतसिंग सध्या ट्युनिशियाला झालेल्या जास्मिन रिव्हाल्युशनची फार चर्चा होत आहे. २६ वर्षाच्या फळविक्रेत्या युवकाने माझ्या देशात हुकुमशाही नको, लोकशाही हवी म्हणून स्वत:ला जाळून घेतले. आज ट्युनिशियाचे हुकुमशहा देश सोडून गेलेत … Read more

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात त्याने म्हटलं भारतीय गाणं

Atif Aslam

पी.टी.आय. वृत्तसंस्था कराची | मुळचा पाकिस्तानचा असलेला मात्र बाॅलिवुडच्या अनेक चित्रपटांसाठी गाणं म्हटलेला गायक अतिफ अस्लम ला सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. न्युयोर्क येथील पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिन परेडमधे अस्लम यांनी भारतील गाणं म्हटल्याने त्याला पाकिस्तान स्थित नेटकर्यांनी ट्रोल केले आहे. नुकत्याच स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या कार्यक्रमात अतिफ ने “तेरा होने लगा हूँ” हे २००९ साली … Read more

अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत होणार तात्काळ अटक, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेने ठरवला रद्दबादल

Thumbnail

नवी दिल्ली | काल राज्यसभेने अॅट्रॉसिटी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ला मंजुरी दिली. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. अॅट्रॉसिटी कायद्यातील तात्काळ अटकेच्या कलमाला सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेत तात्काळ अटक करण्याला मान्यता नाकारली होती तर अॅट्रॉसिटीकायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊन ही जमीन मिळेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. याच निर्णयाचे खंडन करण्यासाठी मोदी … Read more

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

Thumbnail

भंडारा | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील निमसर गावी घडली आहे. आशिष राणे नावाच्या तरुणाने त्याच्याच गावातील एका मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला असल्याचे उघड झाले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राणे आणि सदर मलगी यांच्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. राणे याणे मुलीला मी तुझ्याशी लग्न करेन असे … Read more

राहुल गांधींवरील खटल्याची आज सुनावणी

Rahul gandhi supreem court

भिवंडी | ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच महात्मा गांधी यांची हत्या केली’ असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी भिवंडीतील प्रचार सभे दरम्यान केला होता. त्यावरुन राजेश खुंटे या रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाने राहुल यांच्यावर भिवंडी न्यायालयात मानहाणीचा खटला दाखल केला होता. राहूल यांनी मागील तारखे वेळी मला आरोप मान्य नाहीत असा दावा केला होता. त्यानंतर आज खटल्याची … Read more

सनातनच्या कार्यकर्त्यांच्या घरात पोलीसांचा छापा, स्फोटके जप्त

संस्था राऊत

नालासोपारा | गोरक्षक असलेल्या वैभव राऊत या सनातन कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यादरम्यान पोलिसांना राऊत यांच्या घरात स्फोटकांचा साठा सापडला असून सर्व स्फोटके पोलीसांनी जप्त केली आहेत. राऊत यांच्या घरात ८ देशी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे समान आढळले आहे. पोलिसांनी राऊत यांच्या घरा बाहेर तीन दिवसांपासून सापळा लावला होता. त्यात त्यांच्या संशयित हालचाली … Read more

जेव्हा शरद पवारांचे नातू रोहित पवार धारावीत जातात…

Thumbnail

धारावी, युवकांची आणि असंघटीत क्षेत्राची – रोहीत पवार मुंबईतील धारवी आणि परिसरात राहणार्या लोकांबद्दल, त्याच्याकडे असलेल्या रोजगाराच्या संधीं आणि त्याच्या एकंदर जिवणावर भाष्य करणारा रोहीत पवार यांचा खास लेख            क्रेडिट सिस्टिम म्हणजे काय माहित आहे का ?अर्थकारणातील एक साधी गोष्ट म्हणजे क्रेडिट सिस्टिम. यात काय असतं तर कोणताही व्यवहार करताना … Read more

किसान सभेचे राज्यभरात जेल भरो आंदोलन!

Thumbnail

पालघर | ठाणे जिल्ह्यात दिनांक ८ आणि ऑगस्ट रोजी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आणि सीटू, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय व एसएफआय यांच्या सहभागाने २१,००० हून अधिक लोकांनी रस्ता रोको व जेल भरो आंदोलन केले. यावेळी तलासरीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग अर्धा तास अडवून धरण्यात आला. दरम्यान पोलिसांनी आंदोलन करत्यांना अटक केली. इतक्या लोकांना जेलमध्ये ठेवण्याची … Read more

किसान सभेचे किनवट तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन

Thumbnail

नांदेड | शेतकरी कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात सेंटर आँफ ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने किनवट येथील तहसिलदार कर्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. किमान वेतन दरमहा रूपये १८,००० इतके मिळालेच पाहिजे, कामगार विरोधी धोरणे रद्द करा, रेल्वे, बँका,विमा, संरक्षण, बीएसएनएल, शिक्षण,आरोग्य क्षेत्राचे खाजगीकरण रद्द करा, आशा, अंगणवाडी कर्मचारी सरकारी कर्मचारी दर्जा द्या, स्वामिनाथन … Read more