इम्रान खान यांना संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास परवानगी

Thumbnail

पेशावर | पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेट पटू इम्रान खान याना संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यास परवानगी दिली आहे. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांत खान यांनी पाच मतदान संघांतून निवडणुक लढवली होती. यामुळे निवडणुक आयोगाने त्यापैकी इस्लामाबाद आणि लाहोर मतदार संघाचे निकाल राखून ठेवले होते. दरम्यान ५ आॅगस्ट रोजी खान यांनी ११ … Read more

नरेंद्र मोदींनी घेतले एम.करूननिधीचे अंत्यदर्शन

m karunanidhi and narendra modi

चेन्नई | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज सकाळी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या अंत्ययात्रेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी करुणानिधी यांचा मुलगा स्टॉलीन आणि सर्व परिवाराशी आपुलकीने संवाद साधला. द्रमुकचे सर्वेसर्वा एम.करुणानिधी यांचे काल निधन झाले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नरेंद्र मोदी सकाळी साडे दहाच्या सुमारास चेन्नई विमानतळावर उतरले. त्यांनी सव्वा अकराच्या सुमाराला राजाजी हॉल मध्ये जाऊन … Read more

मराठा आरक्षण | खासदार साबळे आणि बारणे यांच्या घरा समोर घंटानाद आंदोलन

Thumbnail

पिंपरी चिंचवड | मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी भाजपा खासदार अमर साबळे आणि शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांच्या घरा समोर आज घंटा नाद आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्या पासून आंदोकांनी घंटानाद आंदोलनाला सुरुवात केली. मराठा समाजाला जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून लोकप्रतिनिधींच्या घरा समोर … Read more

गाडीला हात लावला म्हणुन शिक्षिकेची विद्यार्थींनीला बेदम मारहान

Thumbnail

औरंगाबाद | आपल्या चार चाकी गाडीला हात लावला म्हणून शिक्षेकेने विद्यार्थींनीला बेदम मारहान केल्याची घटना औरंगाबाद येथे घडली आहे. विद्यार्थीनीला मोठया प्रमाणात मारहाण करण्यात आल्याने पालकांमधे संतापाची प्रतिक्रीया उमटत आहे. यामुळे सदर मुलीने शाळेत जाण्याचा धसका घेतला आहे. मुलगी पाचवीत शाळा शिकत आहे. शिक्षिकेने मुलीला केलेली मारहाण सीसीटीव्ही कामेऱ्यात कैद झाली असून शिक्षिका अडचणीत येण्याची … Read more

अफवा रोखण्यासाठी व्हाट्सआपचे आयआयटीला साकडे

Thumbnail

मुंबई | व्हाट्सआपचा वापर करून अफवा पसरवण्याचे जणू पेवच फुटले आहे. आशा प्रकारातून व्हाट्सआपची मोठी मान हानी होते आहे. व्हाट्सआपच्या माध्यमातून पसरणाऱ्या अफवांवर तोडगा काढण्यासाठी व्हाट्सअॅपने खूप प्रयत्न केले. परंतु त्यांच्या कौशल्याला मर्यादा पडल्याने आता त्यांनी जगातील नामांकित संगणक तंत्रज्ञ संस्थांना या समस्येवर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आयआयटी मुंबईला या आशयाचे आमंत्रण पाठवण्यात आले … Read more

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

Thumbnail

हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद         पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी … Read more

लिंगायत महासंघाची आरक्षणाची मागणी

Thumbnail

पुणे | ‌महाराष्ट्रात सुमारे १ कोटी लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाने आरक्षणासाठी शासनाकड़े लिंगायत महासंघाने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. लिंगायत वाणी समाजाला आरक्षण मिळते परन्तु इतर वीरशैव, हिंदू लिंगायत, व फक्त लिंगायत यांना खुल्या प्रवर्गातच आहेत त्यांनाही ओबीसी प्रमाणे आरक्षण मिळावे अशी मागणी पत्रकार परिषदेत लिंगायत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुदर्शन बिरादर यानी केले. ‌तसेच मराठा धनगर … Read more

किशोरवयीन मूला- मुलींसाठी अर्थसाक्षर निमकाची प्रशिक्षण योजना

Thumbnail

पुणे | ‌अर्थनियोजन हे एक प्रकारचे कौशल्य आहे आणि ते शाळेच्या माध्यमातून शिकविले जात नसल्याच माजी, सैन्य अधिकारी प्रिंस पॉल यांचं म्हणन आहे, ते पत्रकार परिषदेत या संस्थेची भूमिका मांडत होते. ‌ते म्हणाले, आर्थिक नियोजनाचे धड़े हे शाळेकडुन अपेक्षित असूनही ते शिकवत नाहीत, व ते शिकवण्यास ते असमर्थ असल्याचा आरोप ही त्यांनी या वेळी केला, … Read more

भारतीय क्यूबिक असोसिएशन व अमनोरा नॉलेज फाउंडेशन तर्फे रूबिक क्यूब चैंपियनशीप चे आयोजन

Thumbnail

पुणे | आजच्या शिक्षण पद्धतित सर्जनशीलता व तर्कशास्त्र हे अभावानेच जाणवत, भारतीय शिक्षण पद्धती ही वास्तववादी नसून पुस्तकी नावर सर्वाधिक भर आढळून येतो, मुलांच्या बूद्धयांकाचा विचार न करता बाल वयोगटात त्यांच्यावर आपण नको त्या गोष्टी लादतो, विविध खेळ त्यांचे कौशल्य या कड़े तिरकसपणे पाहण्याची दृष्टी विकसित करण्यासाठी इंडियन क्यूब असोसिएशन संचलित पुणे जिल्ह्य रूबिक क्यूब … Read more

नक्षलवादाचे आव्हान – देवेन्द्र गावंडे

Thumbnail

पुस्तक परिचय – प्रणव पाटील           खर तर मला नक्षलवाद रोमँटिक वाटायचा. कारण मी नक्षलवाद समजून घेण्याकरिता राहुल पंडीता यांचं हॅलो बस्तर हे पुस्तक वाचलं होते. त्यात खरं तर नक्षवादी चळवळीच्या सुरुवातीच्या काळातील माहीती दिलेली होती. ज्यात शिकलेले अनेक तरुण-तरुणी विशेषतः बंगालमधील झुंडीच्या झुंडीने नक्षलवादी बनून क्रांतीची स्वप्ने बघत होते पण … Read more