अजितदादांनी विधानसभा अध्यक्षांनाच धरले धारेवर

thumbnail 1531150762725

नागपूर : विधान भवन परिसरात साचलेल्या पाण्याची पहाणी करण्यासाठी गेलेल्या विधानसभा अध्यक्षांचा फोटो काल प्रचंड व्हायरल झाला. नेमका हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी अध्यक्षांना धारेवर धरले. अजितदादांनी चक्क अध्यक्षांनाच घेरल्याने सभागृहात हसावं की रडावं अशी स्थिती झाली होती. ‘ कोणीतरी आपला असा फोटो काढेल याचे भान ठेवून तुम्ही वागायला पाहिजे होते. तुमचा … Read more

आता सर्वोच्च न्यायालयाचे थेट प्रक्षेपण

thumbnail 1531143592175

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज कसे चालते आणि कोर्ट नेमके करते काय असा प्रश्न नेहमीच सर्वसामान्य लोकांना पडत असतो. या प्रश्नांची उत्तरे आता मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज आता लाइव्ह होणार आहे. न्यायालयात चालणाऱ्या कामकाजाचे आता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. न्या.चंद्रचूड यांनी एका खटल्याचा निकाल देताना “न्यायालय हे खुले आहे” असे मत व्यक्त केले … Read more

माऊलीच्या पालखीने ओलांडला कठीण दिवे घाट

thumbnail 1531142994657

पुणे : सकाळी पुण्याहून निघालेल्या माऊलीच्या पालखीने आज कठीण असा दिवे घाट ओलांडला असून पालखी झेंडेवाडीच्या विसाव्यावर विसावा घेऊन सासवडकडे मार्गस्थ झाली आहे. सासवड जवळील दिवे घाट ओलांडणे हे माऊलीच्या पालखी समोरचे दिव्य असते. घाटातील कठीण चढ ओलांडण्यासाठी यावर्षी चार अतिरिक्त बैल जोड्या जुंपण्यात आल्या होत्या. दिवे घाटातील हा सोहळा पाहून डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी आणि … Read more

चक्क आय.पी.एस. अधिकार्याचा भाऊच झाला दहशतवादी संघटनेत सामील

thumbnail 1531137427809

श्रीनगर : बुरान वाणीच्या हत्येच्या वर्षस्फुर्तीच्या निमित्त हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने २० युवकांच्या भरतीचे फोटो समाज माध्यमात पोस्ट केले आहेत. हे वीस युवक नव्याने म्हणजे मे महिन्यात हिजबुल मुजाहिद्दीन मध्ये दाखल झाले असल्याचा दावा संघटनेने केला आहे. पूर्वेकडील एका राज्यात आय.पी.एस. म्हणून दायित्व निभावणाऱ्या एका अधिकाऱ्याचा छोटा भाऊ या संघटनेत सामील झाल्याचे धक्कादायक प्रकार … Read more

निर्भयाच्या बलात्कार्यांना फाशीचीच, सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

thumbnail 1531134303619

दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील गुन्हेगार मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकुर, पवन गुप्ता या चार आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्या.अशोक भूषण यांनी याचिका फेटाळताना असे मत मांडले की गुन्हेगारांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेवर तेव्हाच पुनर्विचार केला जातो जेव्हा कायद्यात काही त्रुटी असतात. कायदा अगदी सक्षम असल्याने आम्ही … Read more

माझ्या ब्रिटन मधील संपत्तीला कोणी हात लावू शकत नाही – विजय मल्ल्या

thumbnail 1531132491698

लंडन : हजारो कोटीचे कर्ज बुडवून परदेशात परागंदा झालेला भरतीत उद्योगपती विजय मल्ल्या काल ब्रिटनमध्ये माध्यमांसमोर आला. भारतातील १३ बँकांनी मल्ल्याच्या विरोधात ब्रिटनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना ब्रिटन उच्च न्यायालयाने मल्ल्याच्या ब्रिटन स्थित संपत्ती संदर्भात चौकशी करण्याचे आदेश संबंधीत तपास संस्थांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विजय मल्ल्या याने ‘ब्रिटनचीसंपत्ती माझ्या … Read more

मुस्लिमांना वेगळी न्यायालये, ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्डाची मागणी

thumbnail 1531129827280

दिल्ली : ऑल इंडिया मुस्लिम लॉ बोर्ड च्या वतीने देशभर शरिया न्यायालये (दारुल कजा) उभारण्याचा घाट घातला आहे. यासाठी मुस्लिम लॉ बोर्डाची राष्ट्रीय बैठक नुकतीच पार पडली आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात अशी न्यायालये उभारण्यात येणार आहेत. मुस्लीम समाजातील कौटुंबिक कलहाचे मसले या कोर्टात सोडवले जाणार आहेत. मुस्लिम बोर्डच्या या निर्णयाला भाजपा आणि सपाचा विरोध आहे. … Read more

राहुल गांधीमुळे निर्भयाचा भाऊ झाला वैमानिक

thumbnail 1531112006248

दिल्ली : निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ मध्ये क्रूरातीक्रूर पध्द्तीने बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. बलात्कार्यांनी तिला अर्धमेले करून रस्त्यावर फेकले असता उपचारादरम्यान तिचा २९ डिसेंबर २०१२ रोज मृत्यू झाला. या प्रकारानंतर निर्भयाचे कुटूंब अक्षरशः कोलमडून गेले होते. तेव्हा तिच्या कुटूंबातील सदस्यांना आधार देण्याचे महत्वाचे काम कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. २०१३ … Read more

ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्यांचे पुण्यातून पंढरीकडे प्रस्थान

thumbnail 1531110106547

पुणे : ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात पुण्याच्या दोन दिवसांच्या मुक्कामा नंतर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी आज पंढरीकडे प्रस्थान केले. सकाळी ६ वाजता दोन्ही पालख्यांची आरती झाली आणि पालख्या प्रस्थानासाठी सिद्ध झाल्या. संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामास जाणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर मार्गे दिवे घाटातून सासवड … Read more

निर्भया बलात्कार आणि हत्याकांडावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

thumbnail 1531109141850

दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणी पूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दोषींना फाशीची शिक्षा दिली आहे. परंतु मुकेश (२९), पवन गुप्ता (२२)आणि विनय शर्मा यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. १६ डिसेंबर २०१२ रोजी पॅरामिल्ट्रीची विद्यार्थिनी निर्भया हिच्यावर चालत्या गाडीत बलात्कार करून अत्यंत हिंस्त्र पणे तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. … Read more