डाॅ. प्रकाश आंबेडकरांची बहुजन आघाडीची घोषणा

thumbnail 1529507218619

पुणे : भा.रि.प. बहुजन महासंघाचे नेते डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीची घोषणा केली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. जे जे स्वत:ला पुरोगामी विचाराचे समजतात अशा सर्वांना आमच्या आघाडीची दारे उघडी असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले अाहे. काॅग्रेस – राष्ट्रवादी आदी पक्षांना आमच्या अटी … Read more

जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागू

thumbnail 1529469323493

दिल्ली : भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर जम्मु – काश्मिरमधे राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. भाजपने पी.डी.पी. चा पाठिंबा काढुन घेतल्याने मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष अल्पमतात आला होता. परिणामी मुफ्ती यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता. जम्मु काश्मिरचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी राज्यातील इतर पक्षांसोबत सरकार स्थापणेबाबत चर्चा केली. परंतु कोणताही पक्ष पी.डी.पी. सोबत … Read more

तमिळनाडुची अनुकृती वास मिस इंडिया २०१८

thumbnail 1529447833489

मुंबई : फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेच्या निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहीली असणार यात वाद नाही. यंदाच्यावर्षी मिस इंडियाचा मुकुट कोणाला मिळणार याबाबत देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील सौदर्यजगतामधे फेमिना मिस इंडिया स्पर्धा सर्वोच्च मानली जाते. फेमिना मिस इंडिया २०१८ स्पर्धेची अंतिम फेरि मंगळवारी संध्याकळी मुंबई येथे पार पडली. अतिशय रंगतदार झालेल्या या अंतिम … Read more

राहुल गांधी “त्या” व्हिडीओमुळे अडचणीत

thumbnail 1529433148283

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. जळगावमधे अल्पवयीन मुलांना विहीर पोहोल्याच्या कारणावरुन नग्न करुन मारहाण करण्यात आली होती. जामनेर तालुक्यातील वाकडी गावामधे हा प्रकार घडला होता. त्या घटणेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. राहुल गांधी यांनी सदरील घटनेचा निषेध करत तो व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला … Read more

जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट? भाजप सत्तेतून बाहेर

thumbnail 1529402213204

श्रीनगर : भाजपा जम्मु काश्मिरमधे सत्तेतून बाहेर पडली आहे. भारतीय जनता पक्षाने पी.डी.पी. ला असलेला आपला पाठींबा काढुन घेतला आहे. भाजप मुफ्ती सरकार मधून अचानक बाहेर पडल्याने जम्मु काश्मिरमधीर मुफ्ती सरकार कोसळणार आहे. आज संध्याकाळ पर्यंत मेहबुबा मुफ्ती आपला राजीनामा राज्यपालांकडे देतील अशी शक्यता आहे. यामुळे जम्मु काश्मिरमधे राज्यपाल राजवट लागु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर सक्तीच्या रजेवर

thumbnail 1529400249398

दिल्ली : व्हिडिओकाॅन समुहाला देण्यात आलेल्या कर्ज प्रकरणामधे आरोपीच्या पिंजर्यात उभ्या असलेल्या चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बँकेने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. व्हिडिओकाॅन समुहाला कर्ज देताना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी आपले कौटुंबिक हितसंबंध सांभाळले असल्याचा अारोप त्यांच्यावर आहे. सध्या चंदा कोचर यांची अंतर्गचौत चौकशी सुरु असून चौकशी पुर्ण होईपर्यंत त्या बँकेच्या सर्व व्यवहारांपासून … Read more

राहुल गांधीं यांना पंतप्रधान नरेंन्द्र मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

thumbnail 1529395313868

दिल्ली : काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज ૪८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. समाजमाध्यमांमधे #HappyBirthdayRahulGandhi हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंन्डींग मधे आहे. राहुल यांच्या जन्मदिनानिमित्त पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांचा जन्म १९ जुन १९७० रोजी झाला. २००૪ पासून राहुल राजकारणात सक्रीय … Read more

काश ओ दिन फिर आये की हिंदू और मुसलमानों मे हमे फर्क ही ना पता चले – नसिरुद्दीन शाह

thumbnail 1529321124233

पुणे : “काश तो दिवस पुन्हा यावा की हिंदू आणि मुसलमान यांच्यातील भिन्नपणा ओळखताच येणार नाही” असे मत सिनेअभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केले आहे. “हमिद – द अनसंग ह्युमनिस्ट” या ज्योती सुभाष दिग्दर्शीत माहीतीपटाच्या प्रदर्शन कार्यमात ते बोलत होते. “हमिद” हा माहीतीपट मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक हमिद दलवाई यांच्या जीवनावर आधारीत असून त्यामधे … Read more

कोयना – अंधारातील ५५ वर्ष

thumbnail 1529300353628

टीम HELLO महाराष्ट्र : मंदिराच्या घंटिजवळ मोबाईल अडकवून ते आजोबा मोबाईलची रिंगटोन वाजण्याची वाट पहात बसले होते. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या परिसारातून आम्ही भटकंती करत होतो. संपूर्ण गावात रेंज फक्त या इथेच येते. एखाद्याला कोणाला पुण्या – मुंबईत कामाला असणार्या त्याच्या पोराबाळांना फोन लावायचा असेल तर या मंदिराच्या घंटेजवळ येऊन पूर्वेकडच्या बाजुला तोंड करुन उभं … Read more

कुत्र्याचा मृत्य झाला तर त्याला मोदी जबाबदार कसे, श्रीराम सेनेच्या मुतालिक यांचा सवाल

thumbnail 1529298781617

बेंगळूरु : श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या पार्श्वभुमीवर खळबळजनक वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. विचारवंत आणि पत्रकारांच्या हत्यांवरुन मोदींना टार्गेट करणार्या विरोधकांवर मुतालिक यांनी हल्लाबोल केला आहे. कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यु झाला तर त्याला पंतप्रधान नरेंन्द्र मोदी कसे काय जबाबदार असू शकताता असा सवाल मुतालिक यांनी … Read more