PNB ने वाहन मालकांसाठी आणली एक विशेष संधी, उद्यापासून रस्त्यावरुन जायचे असेल तर करा ‘हे’ काम, नाहीतर…!

नवी दिल्ली । देशातील सार्वजनिक बँक PNB (Punjab National Bank) ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक खास सुविधा आणली आहे. रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (ministry of road transport and highways) फास्टॅगची (FASTag) मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविली होती. म्हणजेच उद्यापासून रस्त्यावर आपली गाडी चालविण्यासाठी आपल्याकडे फास्टॅग असणे गरजेचे आहे. आता आपण PNB द्वारे आपल्या कारसाठी फास्टॅग … Read more

Retirement Saving साठी SBI चा नवा Mutual Fund! फिक्स डिपॉझिट पेक्षा मिळणार जास्त रिटर्न्स!

mutual fund

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | करोनाच्या काळामध्ये फिक्स डिपॉझिट(FD)वरील व्याजदर खूप कमी झाला. या कमी झालेल्या व्याजदरामुळे आपण चिंतीत आहात काय? चिंतीत असाल तर एसबीआयचा हा नवीन प्लॅन आपल्यासाठी आनंद घेऊन येणार आहे. ज्या लोकांना रिटायरमेंट सेविंग करायची आहे. अशा लोकांसाठी एसबीआयची नवीन स्कीम हि फिक्स डिपॉझिट पेक्षा जास्त लाभदायक ठरणार आहे. एसबीआयची ‘रिटायरमेंट बेनिफिट फंड’ … Read more

सेकंड हॅण्ड गाडी विकत घेण्यासाठी ‘या’ बँका देतायत स्वस्तात लोन! जाणून घ्या व्याजदर

Car Loan

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीमुळे अनेक लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी केला आहे. यामुळे लोक नवीन चारचाकी वाहन घेत आहेत. पण मध्यमवर्गीय लोकांना लगेचच नवीन कार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक लोक हे सेकंड हॅण्ड गाडी घेण्याचा निर्णय घेत आहेत. सेकंड हॅण्ड गाड्यांवर बँक 5 लाखांपर्यंतचे लोन 5-7 वर्षांसाठी देत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय … Read more

ICICI Bank चे नवीन FD दर काय आहेत ते जाणून घ्या

नवी दिल्ली । दसरा आणि दिवाळीपूर्वी ICICI Bank ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने एफडी किंवा फिक्स्ड डिपॉझिट (FD-Fixed Deposit) वरील व्याज दर कमी केलेले आहेत. दिलासा देणारी ही बाब आहे की, ही कपात बँकेने सर्व कालावधीच्या FD वर केलेली नाही तर केवळ काही निवडक कालावधीच्या FD वर केली आहे. आयसीआयसीआय बँक (ICICI … Read more

‘या’ खासगी बँकेने ग्राहकांना ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दिली मोठी भेट, दरमहा EMI वर होईल बचत

हॅलो महाराष्ट्र । आयसीआयसीआय बँकेने मुख्य कर्जाचे दर 0.05 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर हे 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता EMI वर दरमहा 0.05 टक्के बचत होईल. याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडियानेही व्याजदरात 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. सप्टेंबरमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया आणि … Read more

भारत-चीनमधील तणावाच्या वेळी चिनी सेंट्रल बँक PBoC ने Bajaj Finance मध्ये का खरेदी केला हिस्सा? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारत आणि चीनमधील सध्याच्या तणावामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. सेंट्रल बँक ऑफ चायना (Chinese Central Bank) पीबीओसी-पीपल्स बँक ऑफ चायनाने (PBoC- People’s Bank of China) आणखी एका भारतीय कंपनीचा हिस्सा खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने आता एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेनंतर बजाज फायनान्स (Bajaj Finance) … Read more

आता बँक खात्यात 1,500 रुपये शिल्लक असले तरी तुम्हाला मिळेल Home Loan, याचा फायदा कसा मिळेल, हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीआयसीआय होम फायनान्स (ICICI Home Finance) ने बुधवारी कुशल व्यावसायिकांसाठी ‘अपना घर ड्रीम्ज’ (Apna Ghar Dreamz) ही मायक्रो लोन योजना सुरू केली. जे लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करतात, ते घर घेण्यासाठी 2 लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज घेऊ शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की,’ आम्हाला अनौपचारिक क्षेत्रात काम करणार्‍या लोकांची … Read more

ICICI बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का! ‘या’ महिन्यात बँकेने पुन्हा कमी केले FD वरील व्याज, नवीन FD दर जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICICI बँकेत फिक्स्ड डिपॉझिट (FD) करणार्‍यांना आता बँकेकडून कमी व्याज मिळेल. आता ICICI बँकेकडून 91 दिवस ते 184 दिवसांच्या एफडीवरील व्याज दरात कपात केल्यावर तुम्हाला 3.50 टक्के व्याज मिळेल. हे नवीन व्याज दर 7 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. याद्वारे बँक अजूनही FD वर जास्तीत जास्त 5.50 टक्के व्याज देत आहे. यापूर्वी … Read more

Debit आणि Credit कार्डचाही करता येतो इंश्युरन्स, जाणून घ्या कसे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आताच्या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्डचा इंश्योरन्स काढता येणार आहे. आपण अचानक एखाद्या ठिकाणी प्रवास करत असाल तेव्हा याचे महत्व कळते. काही कारणाने आपले कार्ड हरवले तर यावर इंश्योरन्स मिळतो. अनेक लोक आपले डेबिट, क्रेडिट, रिटेल स्टोअर, लॉयल्टी कार्ड आपल्या पाकिटातच ठेवतात. चुकून हे हरवले तर त्यावर इंश्योरन्स मिळू शकणार आहे. … Read more