तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढवली आहे. यादव यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करुन पुढील … Read more

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनाथ गायकवाड

वृत्तसंस्था| लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावं लागल्यामुळे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी माजी खासदार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांची वर्णी लावण्यात आली आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने एकनाथ गायकवाड यांची काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष … Read more

विदर्भात अतिवृष्टीचा इशारा; मोदींचा दौरा रद्द

वृत्तसंस्था | नागपूर हवामान विभागाने विदर्भातील अनेक ठिकाणी पुढील काही तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार अंदाज व्यक्त केला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आज अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात उद्या (७ सप्टेंबर) अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने उद्या होणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा … Read more

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक ; सुरु आहे भाजपमध्ये जाण्याची तयारी

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे सध्या पराभवाच्या भीतीने धास्तावले असून त्यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे. यासाठी आज त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. टेंभुर्णी जवळील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर हि बैठक बोलायावण्यात आली असून या बैठकीत बबन शिंदे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी ५० … Read more

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : कोथरूडमध्ये भाजप पुन्हा मुसंडी मारणार

पुणे प्रतिनिधी |  पुण्यातील हिंदुत्ववादी पक्षांचे माहेरघर म्हणून ओळखला जाणारा कोथरूड विधानसभा मतदारसंघ १५ वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना देखील हिंदुत्ववादी पक्षांच्याच ताब्यात राहिला. १९८२ पासून आज तागायत या मतदारसंघात काँग्रेस अथवा राष्ट्रवादी आपला उमेदवार निवडून आणू शकली नाही. सध्या भाजपच्या मेधा कुलकर्णी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. यांनी पुन्हा भाजपच्या तिकिटावर दावा सांगितला आहे. … Read more