सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांकडून थेट राष्ट्रवादी कार्यालयच फोडण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी मध्ये खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या आदेश झुगारून जिल्ह्यातील राष्ट्रवादी नेत्यांनीच शिंदे साहेबांचा पराभव केला अस आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनिष्ठ नेते आहेत…शिंदे साहेबांनी सातारा जिल्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवली. अशा या एकनिष्ठ नेत्याला डावलला गेला यासाठी आम्ही हा निषेध करतो अस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी म्हंटल.
संपूर्ण जिल्ह्यात फिरून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचे काम शशिकांत शिंदे यांनी केलं. हे काही लोकांना रुचत नव्हतं, म्हणूनच। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी च जाणीवपूर्वक शिंदेंचा पराभव केला. शरद पवार यांनी आदेश देऊनही त्यांनी सूचना करून देखील या जिल्ह्यातील नेत्यांनीच त्यांचा पराभव घडवून आणला अस आरोप यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी केला.
हे पण वाचा –
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी
राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी
भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी
तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का
शेखर गोरे यांना धक्का; तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव
रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका
आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…
निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार
पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल सर्व अपडेट एका बुलेटिनमध्ये
सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा
गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…
शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर
राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil
कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण