रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माण सोसायटी मतदारसंघातून शेखर गोरे हे विजयी झाले आहेत. शेखर गोरे आणि प्रतिस्पर्धी सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांच्यात काट्याची लढाई झाली. दोन्ही उमेदवाराना समान मते पडल्यानंतर अखेर चिट्टी द्वारे शेखर गोरे यांना विजयी करण्यात आले. या विजयानंतर शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जहरी टीका केली आहे.

रामराजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर आहे, आणि जोपर्यंत हा कॅन्सर बरा होत नाही तोपर्यंत माण खटाव मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आमदार कधीही होणार नाही अस म्हणत शेखर गोरे यांनी रामराजे यांच्यावर तोफ डागली. माण सोसायटी गटात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये अभद्र युती झाली असा आरोपही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, शेखर गोरे यांनी माण सोसायटी गटातून प्रतिस्पर्धी सत्ताधारी सहकार पॅनेलचे उमेदवार मनोज पोळ यांचा पराभव केला. दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 36 मते मिळाली होती. अखेर चिट्टी द्वारे शेखर गोरे हे विजयी झाले.

हे पण वाचा –

शशिकांत शिंदेंचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी ; राष्ट्रवादी कार्यालय फोडले (Video)

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा 7 मतांनी पराभव; पाटणकरांनी मारली बाजी

राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी

भाजप -राष्ट्रवादीची गठ्ठी, उंडाळकरांची इठ्ठी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी

तुरुंगातून निवडणूक लढवून प्रभाकर घार्गेंनी मारली बाजी : राष्ट्रवादीला धक्का

शेखर गोरे यांना धक्का; तब्बल 1080 मतांनी दारुण पराभव

रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर; शेखर गोरेंची जहरी टीका

आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवावर चंद्रकांत पाटलांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

निवडणुकीत हार जीत ही होतच असते; पराभवानंतर उदयसिंह पाटील उंडाळकरांनी मानले आभार

पराभवानंतर आ. शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

सहकार पॅनलमधून ऋतुजा पाटील, कांचन साळुंखे विजयी

 

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकाल सर्व अपडेट एका बुलेटिनमध्ये

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा

गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर

राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil

कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण