शरद पवारांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच स्वप्न.., रामराजेंच सूचक वक्तव्य

ramraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर शिंदे फडणवीस गटात गेलेल्या अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाविषयी अनेक दावे केले जात आहेत. मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले असले तरी लवकरच त्या जागी अजित पवार पाहायला मिळतील असे थेट वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या आमदारांकडून करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर पुन्हा अजित … Read more

रामराजेंची मोठी घोषणा!! ‘या’ मतदारसंघातुन लोकसभा लढवणार

Ramraje Naik Nimbalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून लोकसभा लढण्यास तयार आहे अशी घोषणा रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच घेतील. परंतु इथून पुढचा माढ्याचा खासदार हा वाड्यातीलच होणार , वाड्याबाहेरचा होणार नाही असं म्हणत रामराजेंनी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना ललकारले आहे. ते … Read more

राष्ट्रवादी भाकरी फिरवणार; रामराजेंना लोकसभेला संधी? पण सातारा की माढा ?

RAMRAJE NIMBALKAR SHARAD PAWAR

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रामराजे नाईक निंबाळकर यांना संधी देण्याच्या तयारीत आहे. रामराजेंना आता आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. परंतु रामराजेंना सातारा मतदारसंघातुन तिकीट मिळणार की माढा मतदार संघातून हे अजूनही गुलदस्त्यात आहे. रामराजे नाईक‌ निंबाळकर यांच्या ७५ व्या … Read more

Satara News : बाजार समितीची निवडणूक अग्निपरीक्षा, सावध रहा; रामराजेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

Ramraje Naik-Nimbalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सध्याच्या भाजप-शिवसेनेच्या युतीकडे कार्यकर्ते कमी पण भावनिक करण्याची क्षमता आणि कला आहे. आपल्यातील दुही हीच त्यांची शक्ती झाली आहे. त्यामुळे कोरेगाव बाजार समितीची निवडणूक अग्निपरीक्षा आहे. सध्या पाय ओढण्याचे व जिरवाजिरवीचे राजकारण गावागावांत सुरू आहे. त्याचा फायदा भारतीय … Read more

फलटणच्या इतिहासात रामराजेंना लोक गद्दार संबोधतील : खा. रणजिंतसिंह निंबाळकर

Ranjitsinh Nimbalkar

फलटण प्रतिनिधी| अनमोल जगताप भविष्यात फलटणचा इतिहास वाचला जाईल. तेव्हा निरा देवघरच्या पाण्यासंदर्भात रामराजे यांनी मीठ खाल्लं फलटणच आणि नीट केलं बारामतीचे असा त्यात उल्लेख असेल. त्यामुळे येथील शेतकरी त्यांना आमचं वाटोळं केल असं म्हणत त्यांना गद्दार म्हणून संबोधतील असे उदगार खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी बिबी येथील संपर्क दौऱ्याच्या जाहीर सभेत काढले. निरा देवघरची … Read more

साखरवाडी क्रांतीकारकांची भूमी, पाठीत खंजीर खुपसला तरी मी खचलो नाही : प्रल्हादराव पाटील- सांळुखे

Phaltan Prahlad Salunkhe

फलटण प्रतिनिधी |अनमोल जगताप साखरवाडी ही क्रांतीकारकांची भूमी असून आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी गोड बोलून तर कधी शरद पवारांकडे जात, माझ्या मुलाला पुण्यात बोलावून तुम्हाला कारखाना वाचवायला मदत करतो असे सांगितले. पण आम्ही उठून आलो की मदत करणाऱ्यांना सांगायचे की पैसे बुडतील, देऊ नकोस. हा कारखाना कवडीमोल किंमतीला श्री दत्त इंडियाला दिला आणि माझ्या … Read more

खासदार रणजितसिंह जलनायक नसून खलनायक : आ. रामराजे नाईक- निंबाळकर

Ranjitsinh & Ramraje Naik- Nimbalkar

फलटण | ‘कृष्णा खोऱ्यामध्ये आम्ही लवादाच्या कचाट्यातून पाणी अडविण्याचे काम वेळेत केल्याने तब्बल 81 टीएमसी पाणी कृष्णा खोऱ्यात मिळाले आहे. नीरा-देवघर धरणाचे काम आम्हीच पूर्ण केले. खंडाळा तालुक्यापर्यंत कालव्याद्वारे याचे पाणी आम्ही आणले. माझे कष्ट महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. पाठपुरावा आम्ही केला. आम्ही पाणी अडवून धरणे बांधली, पुनर्वसन केले, कामे सुरू केली, सर्व काय आम्ही … Read more

सुखी जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक एक प्रसाद : आ. रामराजे नाईक- निंबाळकर

Phaltan News

फलटण प्रतिनिधी। अनमोल जगताप सुखी जीवनाचा मूलमंत्र हे पुस्तक आपल्याला मिळालेला एक प्रसाद आहे, असे समजूनच वाचूयात, असे मत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांनी व्यक्त केले. विद्यावैभव प्रकाशन व ब्राह्मण बिझनेस सेंटर फलटण शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सुखी जीवनाचा मूलमंत्र या डॉ. प्रसाद जोशी यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन … Read more

राष्ट्रवादीचा बडा नेता एकनाथ शिंदेच्या भेटीला : भाजप खासदाराचा गाैप्यस्फोट

Phaltan Politics Naik Nimbalkar

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके अनेक दिवस रामराजे हे देवेंद्र फडणवीस यांच्या दरवाज्यात आम्हाला भाजपमध्ये घ्या, म्हणून हेलपाटे मारतायत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला. दरम्यान, यामुळेच त्यांनी आपल्या बॅनरवरून अनेकदा घड्याळ व शरद पवार यांना गायब केले … Read more

कुणाच्या बापाची हिंमत नाही, सत्तांतरांची! फलटणला राज्य श्रीरामाचेच : आ. रामराजे

Ramraje Naik Phaltan

फलटण प्रतिनिधी| अनमोल जगताप दिल्लीत व मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये कुणी सत्तांतराची स्वप्ने बघू नयेत. जोवर जनता आमच्या पाठीशी आहे तोवर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही, की इथे सत्तांतर होईल. कोणाला कुणाची कितीही नावे घेऊ द्या, कितीही नेते आणुद्या इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच राहणार बाकी कुणाच इथं चालू शकणार नाही, असा इशारा आमदार … Read more