Breaking | कराडमध्ये 2 कोरोना अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
कराडमध्ये 2 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.
कराडमध्ये 2 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काहिशा प्रमाणात आटोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंत एकुण ७ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील ३५ वर्षांच्या तरुणाला आज डिसार्ज देण्यात आला. कृष्णा हाॅस्पिटल येथील सर्व स्टाफने या रुग्णाला टाळ्यांच्या गजरात निरोप दिला. संबंधीत रुग्णाने कोरोनाविरोधाच्या लढाईत सहकार्य करण्याची तयारी दाखवली असुन तो … Read more
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. सध्या राज्यात एकुण २८०१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. अाता यात आणखीन भर पडली असून सातारा जिल्ह्यात चार नवीन कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ वरून थेट ११ वर गेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सर्दी, ताप, घसा दुखीचा … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जंतुनाशक औषध फवारणी करण्याच्या मुद्यावरून नगराध्याक्षा, नगरसेवक आणि अधिकारी यांच्यातील वादामुळे नागरिक वेठीस धरले जात होते. त्यातच यशवंत विकास व लोकशाही आघाडी यांच्यासह मुख्याधिकारी यांनी नगराध्याक्षांना टार्गेट केले होते. मात्र मंगळवारी नागरिकांच्या हितासाठी नगराध्याक्षा रोहीणी शिंदे यांनी थेट पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेवून शहरात स्वतः फिरून औषध फवारणी … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगसह विविध उपाय योजना प्रशासन राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र नागरिक तरिही मास्क न लावता फिरत असल्याने आता कराड पोलिसांनी अजब शिक्षा देणे सुरु केले आहे. जर कोणी मास्क न घालता बाहेर फिरताना … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यानंतर देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. देशात लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर अनेकांनी स्थलांतर करण्यास सुरूवात केली. या कालावधीत अनेक परप्रांतीय कराडमार्गे पुढे स्थलांतरीत होत होते. त्यापैकी काहीजणांना आटकेटप्पा येथील विराज हॉलमध्ये स्थलांतरीत कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, मंगळवारी पहाटे हॉलच्या पाठीमागील बाजुस असणार्या संरक्षक भिंतीवरून … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी रेशनिंगच्या काळाबाजारावरुन चर्चेत असणाऱ्या वहागाव (ता. कराड) येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा स्वस्त धान्य दुकान परवाना अखेर कायमस्वरुपी रद्द करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे – देवकाते यांनी याबाबतचा आदेश कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांना पाठविला असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या या कारवाईचे ग्रामस्थांतून कौतुक होत आहे. वहागाव येथील स्वस्त धान्य … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा हॉस्पिटल, कराड येथे दाखल असणाऱ्या ५४ वर्षीय कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पाहटे ५ वाजता मृत्यु झाला आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोरोना बाधित पुरुषाचा मृत्यु हा कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील कोराना बाधित रुग्णांच्या … Read more
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोराना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५०० पार गेली असताना आता सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. आज कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका युवकाचा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ७ वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासित … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना विषाणुने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६७१७ वर पोहोचला आहे. तर महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२९७ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फिल्डवर उतरुन कोरोनाबाबत जागृती केली आहे. देशात लाॅकडाउन असताना आणि सर्वत्र संचारबंदी असताना लोकप्रतिनिधींनी काय … Read more