Crime News : जावयाने केला सासूचा खून; कारण ऐकून बसेल धक्का

Hingoli Son-in-law killed mother-in-law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जावयाने आपल्याच सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे घडली आहे. या खुनानंतर आरोपीने घरातून पळ काढला, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. लताबाई नागराव खिल्लारे (50) असे मृत सासूचे नाव असून आरोपीचे नाव अजय सोनावणे असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अजय … Read more

धारदार हत्याराने अल्पवयीन युवकाचा खून; वाई तालुक्यातील घटनेनं खळबळ

wai young boy murder

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके वाई येथील सिद्धनाथवाडी परिसरात एका अल्पवयीन युवकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धारदार हत्याराने वार करून हा खून कऱण्यात आलाय. घटनास्थळी पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक दाखल झालं असून पुढील तपास चालू आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत झालेल्या युवकाचे … Read more

जन्मदात्या आईनेच काढला मुलाचा काटा; नेमकं कारण काय?

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेड जिल्ह्यातील बारड इथे आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आई वडिलांना दारू पिऊन मारहाण करणाऱ्या मुलाला ठार करण्यासाठी आईनेच अन्य 2 जणांना सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 3 जण अटकेत असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, 14 ऑगस्ट रोजी मृत मुलगा … Read more

औरंगाबाद हादरलं!! प्रियकराकडून प्रेयसीचा निर्घृण खून; हत्येची माहिती व्हॉट्सअपवर

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पत्रकाराने प्रेयसीचा निर्घृण खून केल्याची संताजनक घटना समोर आली आहे. अंकिता श्रीवास्तव असं मृत महिलेचं नाव असून सौरभ लाखे असं आरोपीचं नाव आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाला असल्याचे बोलले जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सौरभ लाखे हा विवाहित असूनही त्याचे अंकिता … Read more

जमिनीची वाटणी करुन द्या म्हणत मुलाने केला आईचा खून; वडिलांचा अंगठा तोडला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जमिनीची वाटणी करून देत नसल्याच्या कारणातून मुलाने आई-वडिलांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. मुलाने केलेल्या हल्ल्यात आई जागेवरच गतप्राण झाली, तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. अमित पांडुरंग नरुटे असे आरोपीचे नाव आहे. पुण्यातील इंदापूर तालुक्यातील काझड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे . शेतात पाईपलाईन जोडायला जाऊ असे म्हणून मुलाने आई … Read more

कानातील सोन्याच्या कड्यांसाठी घेतला ५ वर्षीय चिमुकल्याचा जीव; क्राईम पेट्रोल पाहुन केला खुन

उस्मानाबाद : पैशासाठी खून करून मृतदेह जुन्या घरातील स्वच्छतागृहात टाकल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे . तुळजापूर तालुक्यातील सांगवी ( मार्डी ) येथे गुरूवार दि .१६ डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे, याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका १७ वर्षिय अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले आहे. सांगवी येथील मनोज … Read more

धक्कादायक ! पैसे न दिल्याच्या रागातून आईची धारदार शस्त्राने हत्या

murder

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. सोलापूर शहरातील मित्र नगर शेळगी येथील सुनील नगरमध्ये हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी अतुल एकनाथ कोळेकर याला ताब्यात घेतले आहे. आरोपी अतुलला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन होते. … Read more

पत्नीच्या प्रियकराला मारण्यासाठी तांत्रिकाकडे गेलेल्या पतीलाच गमवावा लागला जीव

murder

लखनऊ : वृत्तसंस्था – एका पतीला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय होता.यामुळे त्यानं एका तांत्रिकांची मदत घेतली. ज्यामुळे पत्नीच्या प्रियकराला आपल्या रस्त्यातून बाजूला करता येईल. मात्र, तांत्रिकाच्या नादात पतीचीच हत्या करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील आहे. तांत्रिकाकडे येण्याच्या अगोदर नीरज दीक्षित याची भेट शैलेंद्र नावाच्या एका व्यक्तीसोबत झाली होती. शैलेंद्र … Read more

मुलीच्या लग्नासाठी खर्च करावा लागेल म्हणून निर्दयी बापानं उचललं ‘हे’ पाऊल

पाटणा : वृत्तसंस्था – बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी हृदयद्रावक घटना नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एका बापानं आणि आईनं आपल्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यात फेकून दिला आहे. ही घटना बिहारच्या भोजपूर जिल्ह्यामध्ये घडली आहे. अजिमाबाद पोलिसांनी भीमपुरा गावातील कालव्याजवळून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या मुलीच्या हत्येचा आरोप तिच्या … Read more

संतापजनक ! दारूच्या नशेत मुलाने मुसळाने मारहाण करून जन्मदात्या आईचाच घेतला जीव

murder

बीड : हॅलो महाराष्ट्र – पोटच्या मुलानं दारूच्या नशेत जन्मदात्या आईला बेदम मारहाण केल्यामुळे वृद्ध आईचा जागीच मृत्यू झाला आहे. हि संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील चौसाळा गावामध्ये घडली आहे. या मारहाणीत आईचा मृत्यू झाल्याचे समजताच मुलाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. अखेर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे. मृत वृद्ध महिलेचे नाव प्रयागाबाई पांडुरंग … Read more