३६ तासांच्या भारत दौऱ्यात ट्रम्प आणि मोदींमध्ये ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारी रोजी आपल्या पहिल्या भारत भेटीवर दाखल होत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प हे या प्रवासादरम्यान 36 तास भारतात राहू शकतात. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प मोठ्या प्रतिनिधी मंडळासह भारतात येणार अशी अपेक्षा आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे कॅबिनेटचे अनेक मंत्रीही या भेटीचा … Read more

ट्रम्प यांचा ३ तासांचा गुजरात दौरा तब्बल १०० कोटींचा; गुजरात आणि केंद्रानं खिसा केला ढिला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प पहिल्यांदाच दौऱ्यावर येणार आहेत.  ट्रम्प यांचा भारत दौरा कायम संस्मरणारत राहावा म्हणून त्याच्या स्वगातासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातलं आहे. ट्रम्प दाम्पत्यांच्या भारत दौऱ्याची सुरूवात २४ फेब्रुवारी २०२० पासून मोदींचं गृह राज्य असणाऱ्या गुजरातच्या अहमदाबाद शहरातून करणार आहेत. सध्या गुजरात सरकारकडून … Read more

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले- पंतप्रधान मोदी माझे मित्र आहेत आणि मी भारतात जाण्याची वाट पाहत आहे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ते या महिन्यात आपल्या भारत भेटीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याचे संकेत दिले. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानुसार 24 आणि 25 फेब्रुवारीला भारतात येत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष गुजरातमधील अहमदाबादलाही भेट देतील आणि तेथील स्टेडियममध्ये मोदींसोबत जाहीर … Read more

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी दरम्यान भारत दौर्‍यावर: व्हाइट हाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्‍यावर येतील. व्हाईट हाऊसने मंगळवारी याची अधिकृत घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी भारत दौर्‍यावर येतील! या भेटीमुळे अमेरिका-भारत सामरिक भागीदारी आणखी मजबूत होईल.अमेरिकन आणि भारतीय लोकांमधील संबंध मजबूत आणि … Read more

महाभियोग प्रक्रियेत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय; अमेरिकन सिनेटने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महाभियोग खटल्यातून मुक्तता झाली आहे. अमेरिकनं सिनेटनं ट्रम्प यांच्याविरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. सिनेटनं ट्रम्प यांची आरोपातून निर्दोष मुक्तता केली असून, ट्रम्प यांचा विजय झाला आहे. रिपब्लिकन पक्षाने ५२-४८ च्या अंतराने ट्रम्प यांच्यावरील आरोप फेटाळून लावले. काँग्रेसच्या कामात अडथळे आणण्याच्या आरोपातून ५३-४७ मतांनी ट्रम्प यांना निर्दोष … Read more

भारत दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार- मुख्यमंत्री रुपानी

येत्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ट्रम्प पंतप्रधान मोदींबरोबर गुजरातमधील साबरमती रिव्हरफ्रंटला भेट देणार असल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी बुधवारी दिली. उत्तर दिल्लीत शास्त्री नगरमध्ये निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

‘सुलेमानीला ठार करून मी अमेरिका वाचवली म्हणून मला शांततेचं नोबेल द्या’- डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच्या आपल्या अजब वक्तव्यावरून चर्चेत असतात. असच एक वक्तव्य ट्रम्प यांनी नुकतच केलं आहे. “इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी याला ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेचं रक्षण केलं आहे. त्यामुळे आता मला शांततेचं नोबेल द्यायला हवं” असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आ

अमेरिका-इराण तणावाच्या स्थितीत मोदींनी केला ट्रम्प यांना फोन

अमेरिका आणि इराणदरम्यान सध्या तणावाची स्थिती आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील हा संवाद महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, इराणच्या विषयावर मोदी आणि ट्रम्प यांच्यात काही चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.