..म्हणून कतरिनाने अक्षयला चक्क झाडूने बदडलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रोहित शेट्टीचा सिनेमा सेटवर धमाल-मस्ती होणार नाही? हे एक समीकरण बनलं आहे. ‘सूर्यवंशी’ या रोहित शेट्टीच्या आगामी सिनेमात अक्षय कुमार आणि कतरीना कैफ पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. या सिनेमाचं सध्या चित्रीकरण सध्या सुरु आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान, रोज काही न काही धमाल गोष्टी घडत असल्याच्या प्रसार माध्यमांत येत आहेत. … Read more

आमिरसाठी अक्षयने आपल्या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलली

यंदाच्या ख्रिसमसला अक्षय कुमारचा बच्चन पांडे आणि आमिर खानचा लाल सिंह चड्ढा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होणार होता. पण आता ख्रिसमसला फक्त आमिर आणि करिना कपूरचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बच्चन पांडेच्या निर्मात्यांनी सिनेमाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. अक्षय कुमार आणि चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी बॉक्स ऑफिसच्या शर्यतीतून स्वतःला वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः आमिरने ट्विटरवर याची माहिती दिली.

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘दुर्गावती’ मध्ये भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत …

यावर्षी अक्षय कुमारच्या ‘केसरी’, ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटांनी मोठ्या पडद्यावर देखावा साकारला. त्याचा पुढील चित्रपट ‘गुड न्यूज’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. तो रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे आणि आता त्याने पुढच्या चित्रपटाची घोषणाही केली आहे. इंस्टाग्रामवर एका पोस्टसह त्याने ‘दुर्गावती’ चित्रपटाची घोषणा केली ज्यात अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

रोहितचा गोलमाल ५ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला ?

अक्षय कुमार यांच्यासमवेत सूर्यवंशी हा चित्रपट तयार झाल्यानंतर दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या हिट फ्रेंचायसी गोलमालवर काम करणार आहेत. रोहित शेट्टी अजय देवगन यांच्यासमवेत गोलमाल 5 हा चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे , की गोलमाल अगेन हा एक भयानक विनोदी चित्रपट होता . आणि आता निर्मात्यांनी त्यातील पाचवा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘good news’ , बऱ्याच दिवसांनी तगड्या कॉमेडी कंन्टेन्टसह येतोय ‘गुड न्यूज’ – पहा ट्रेलर

बऱ्याच दिवसांनी कॉमेडी मुव्हीसाठी चांगला कन्टेन्ट घेऊन येतोय ‘गुड न्यूज’ हा चित्रपट … आजकाल अनेक चित्रपट हे प्रेक्षकांना हसवण्यासाठी अक्षरशः काहीही संवाद आणि सिन क्रिएट केले जातात . पण गुड न्यूजच्या ट्रेलरनेच दर्शक खुश होईल . त्यात अक्षय कुमार , करीना कपूर , कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ अशी स्टारकास्ट आहे . त्यामुळे प्रेक्षांची आतुरता वाढते आहे . पाच दिवसात लाखो लोकांनी ट्रेलरला पसंती दिली आहे .

अक्षयने केली ‘बेल बॉटमची’ घोषणा …

अक्षय कुमार हा अभिनेता वर्षभरातून २ ते ३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो . आता तशी अक्षयची ओळखच निर्माण झाली आहे . अक्षयच्या चित्रपटांची आणखी एक ओळख म्हणजे वास्तव कथा आणि कथेतून मिळणारा संदेश… टॉयलेट एक प्रेम कथा , रुस्तम , पॅड-मॅन असे अनेक चित्रपट अक्षय ने केले आहेत , ज्या विषयांवर आजही बोलणे टाळले जाते . किंवा काही वास्तव कथा ज्याच्याशी सामान्य दर्शक अनभिद्न्य आहेत .