Amazonची नवीन सेवा! आता आपली यादी पाहून त्वरित तयार केले जाईल बिल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली Amazon ग्राहकांना भेडसावणारी एक मोठी समस्या लवकरच सोडवणार आहे. आता शॉपिंग केल्यावर आपल्याला बिल भरण्यासाठी यापुढे लांब लाईन मध्ये उभे रहावे लागणार नाही. Amazon Inc ने यासाठी एक कार्ट तयार केले असून जे न केवळ शॉपिंग साठी मदत करेल तर बिल पेमेंटसाठी आपल्याला लांब लाईनपासूनही … Read more

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ग्राहकांना मदत करण्यासाठी आता सरकार आणणार नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण सरकार आता ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नवीन नियम आणणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अ‍ॅमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांचे निश्चित कालावधीत ऑडिट करावे लागेल. तसेच या क्षेत्रावर देखरेख ठेवण्यासाठी काही नियामकही बनवले जाईल. ई-कॉमर्स पॉलिसीच्या मसुद्यात ती देण्यात आली आहे. सरकार आता … Read more

२० एप्रिल पासून उघडणार ऑनलाइन मार्केट; मोबाइल, TV सह या वस्तूंची खरेदी सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत मोबाईल फोन, टेलिव्हिजन, रेफ्रिजरेटर, लॅपटॉप आणि स्वच्छता संबंधित उत्पादनांच्या विक्रीस २० एप्रिलपासून परवानगी देण्यात येणार आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गृहसचिव अजय भाल्ला यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यासंबंधी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनंतर एक दिवसानंतर गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे स्पष्टीकरण दिले आहे. … Read more