नरेंद्र पाटील आणि शिवेंद्रराजेंनी खाल्ली एकत्र मिसळ, उदयनराजेंना बसणार झणझणीत ठसका?

सातारा प्रतिमिधी I राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आगामी लोकसभा निवडनुकेसाठी उदयनराजेंच्या विरोधात भाजप मधून लढण्यास इच्छुक असलेले माथाडी नेते नरेंन्द्र पाटील यांनी आज शहरातील चंद्रविलास हाॅतेल मधे एकत्र मिसळ खाल्ली. यामुळे सातार्‍यातील राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या असून या मिसळ चा झनझणीत ठसका उदयनराजेंना बसणार काय असा सवाल उपस्थित झाला आहे. … Read more

या कारणामुळे उदयनराजे भोसले करणार नाहीत यंदा वाढदिवस साजरा…

udayanraje bhosale

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे सांगितले. येत्या २४ फेब्रुवारी ला उदयनराजे यांचा वाढदिवस आहे, मात्र पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपण यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यकर्त्यांना यासाठी त्यांनी विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार वाढदिवासाचे शुभेच्छा फलक साताऱ्यातच नव्हे … Read more

उदयनराजेंचं काय करायचं? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar

बारामती | सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंदबाग या त्यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राजकिय वातावरण तापले असून येत्या लोकसभेचं तिकिट कोणाला भेटणार याबाबत उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. यापार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आमदारांची पवार भेट चर्चेचा विषय ठरली आहे. उदयनराजेंचं काय करायचं? असा प्रश्न या आमदारांनी पवारांना विचारला असल्याचं … Read more

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवेन – श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil and Udayanraje Bhosle

पाटील यांच्या या विधानाने सातारा लोकाभेची राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना मिळणार की श्रीनिवास पाटील यांना मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle and Sharad Pawar

सातारा | खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सातारा येथे बैठक झाली. यावेळी ‘शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि तुम्ही आमचेच आहात असे सांगीतल्याचे उदयराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. मागील काही दिवसांपासून उदयनराजे भोसले आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्या अंतर्गत वाद उफाळल्याची चर्चा होती. रामराजे नाईक निंबाळकर … Read more

आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले

सातारा | साताऱ्यात गणपती विसर्जनाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. ‘आता तुमचेच विसर्जन करण्याची वेळ आली आहे’ असा खोचक टोला आ. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना लगावून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ज्या महापालिकेत उदयनराजेंची एकहाती सत्ता आहे त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून मंगळवार तळ्यात … Read more

हात जोडून विनंती करतो यातून मार्ग काढा – छत्रपती उदयनराजे भोसले

Thumbnail

पुणे | मराठा आरक्षण आंदोलकांच्या समन्वयकांशी आज छत्रपती उदयनराजेंनी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न तीस वर्षातील सरकारांनी गांभीर्याने घेतला नाही म्हणून आज हा प्रश्न उद्रेक होऊन समोर आला आहे. मराठा समाज गरीब आहे हे सांगण्यासाठी किती पुराव्यांचे साधरीकरण करावे लागणार आहे. शहरी झोपडपट्ट्यात ४५ % लोक हे मराठा समाजाचे आहेत. आणखी किती मागासलेपण दाखवून द्यायचे … Read more

अॅट्रॉसिटी कायद्याबाबत तत्परता दाखवता मग मराठा आरक्षणासाठी का नाही ? – छत्रपती उदयनराजे भोसले

Thumbnail 1533274656541

पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याच्या बाबतीत सरकार तत्परता दाखवते मग मराठा आरक्षणासाठी तत्परता का नाही दाखवत असा सवाल भोसले यांनी केला आहे. पुणे येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे. – सरकार मराठा मुद्दा हाताळताना अपयशी ठरले … Read more