साताऱ्यातील तुतारीच्या उमेदवाराकडून मुतारीचा घोटाळा; नरेंद्र पाटलांचा शशिकांत शिंदेंवर घणाघात

shashikant shinde narendra patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | साताऱ्याच्या तुतारीच्या उमेदवाराने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा केला असं म्हणत माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. शशिकांत शिंदेंवर एपीएमसी मार्केट गाळे विक्रीवरून तब्बल ४००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप कट्टर विरोधक महेश शिंदे यांनी केला होता. याच धागा पकडून नरेंद्र पाटील यांनी … Read more

सातारा लोकसभेसाठी नरेंद्र पाटलांनीही दंड थोपटले; उदयनराजेंचा पत्ता कट??

narendra patil satara lok sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभेसाठी (Satara Lok Sabha 2024) महायुतीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. साताऱ्यातून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी छत्रपती उदयनराजे (Udayanraje Bhosale) इच्छुक आहेत, मात्र भाजपच्या पहिल्या यादीत राजेंचा समावेश नसल्याने त्यांचे कार्यकर्त्ते आक्रमक झाले होते. त्या पार्श्वभूमीवर अमित शाहांना गळ घालण्यासाठी उदयनराजे दिल्ली दरबारी जाऊन बसले आहेत. मात्र राजे दिल्लीत गेल्यानंतर देवेंद्र … Read more

साताऱ्यातील MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात गुंडगिरी सुरु : नरेंद्र पाटील

Narendra Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यातील एमआयडीसीत अनेक वर्षांपासून गुंडगिरी सुरू आहे. या गुंडगिरीमुळे खऱ्या कामगारांना काम मिळत नाही. माथाडी कामगार, स्थानिक यांच्याऐवजी परप्रांतियांना प्राधान्य दिले जाते. ठेकेदार माथाडी कायद्याची अंमलबजावणी करत नाहीत. नावापुरता कामगार नियुक्त करतात व मलिदा खातात. अशा एजंटगिरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहोत, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष … Read more

1 फेब्रुवारीला माथाडी कामगार करणार एक दिवसीय लाक्षणिक संप : नरेंद्र पाटील

Narendra Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्री सुरेश खाडे यांना वेळोवेळी माथाडी कामगारांच्या प्रश्नी निवेदने दिली. माथाडी चळवळीत 50 वर्षांचा जुना कायदा हा वेळोवेळी बदलने गरजेचे होते. ते झालेले नाही. माथाडी कामगाराच्या मुलांना माथाडी बोर्डात प्राधान्य देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी माथाडी कामगार 1 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय लाक्षणिक … Read more

मराठा समाजातील तरूणांना मालक करण्याचे अण्णासाहेब पाटील महामंडाळचे काम : नरेंद्र पाटील

Narendra Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठी समाजातील तळागाळातील घटकापर्यंत व्यावसायिकता उभी राहिली पाहिजे. केवळ नोकरी नव्हे तर मराठी मुलांनी व्यावसायिक, मालक झाले पाहिजे. यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, त्यासाठी प्रत्येक मराठा समाजातील तरूणांला मदत केली जाईल. मराठा समाजातील तरूणांना बळ देण्याचे काम अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळ काम करत असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे … Read more

मंत्री पदाचा दर्जा : माजी आ. नरेंद्र पाटील पुन्हा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी

Narendra Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा माथाडी कामगार नेते व माजी आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे पत्र आज शासनाने काढले आहे. मराठा समाजातील मुलांना व्यावसायिक कर्ज मिळावे, यासाठी नरेंद्र पाटील यांचे मोठे योगदान आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर … Read more

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर अजान सुरू झाली; नरेंद्र पाटील यांची टीका

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके माथाडी कामगार नेते आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज उच्च न्यायालयाच्या अजानचा निर्णय, एसटी कामगारांच्या विलीनीकरणाच्या मागणीवरून महाविकास आघाडी सरकारवर व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. “मुंबई उच्च न्यायालयाने अजान करणारे भोंगे काढण्यात यावेत असे आदेश दिल्यानंतर 2019 पूर्वी मशिदीवरील अजान बंद झाली होती. मात्र, महाविकास आघाडी … Read more

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची वर्णी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माथाडी कामगार नेते व सातारा जिल्ह्याचे सुपूत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची आज दि. 2 एप्रिल रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. नवे वर्ष, नवे संकल्प.. धन्यवाद भाजपा प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil आणि माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब.. तुमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मराठा, … Read more

जेव्हा दुसऱ्या साठी आपण खड्डा खोदतो तेव्हा ….; नरेंद्र पाटलांची शिंदेंवर खोचक टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्या नंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नरेंद्र पाटील यांना विचारले असता जेव्हा दुसऱ्या साठी आपण खड्डा खोदतो तेव्हा आपणही कधी ना कधी त्या खड्ड्यात पडतो असा टोला त्यांनी लगावला. माथाडी नेते माजी आमदार … Read more

तर मग मराठ्यांना नेता कसा मिळणार?; नरेंद्र पाटलांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर आतापर्यंत निशाणा साधला जात होता. मात्र, आता आरक्षणाच्या मुद्यांवरून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी खासदार संभाजी छत्रपती यांना सवाल केला आहे. “जे लोक मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर चळवळ करत आहेत. चळवळीचे नेते आहेत. ज्यांच्याकडून समाजाची अपेक्षा आहे. असे नेतेच जर सरकारशी सहमत होत असतील तर … Read more