औरंगाबादेत एसआरपीएफ कॅम्पमध्ये खळबळ! 72 जवानांना कोरोनाची लागण

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद शहरात गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या 468 एवढी झाली आहे. एसआरपीएफ कॅम्पमधील 72 जवानांना कोरोनाची लागण zali असल्यामुळे जिल्ह्यात एकाच दिवसात 90 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एसआरपीएफ कॅम्पमधील काही जवान हे मालेगांववरुन आले होते. त्यामुळे त्यांच्यात कोरोना सदृश्य लक्षण आढळून आल्याने घाटी रुग्णालयाची एक टीम त्यांची … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या जवळपास 500 च्या घरात

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात गुरुवारी कोरोना रुग्णांची संख्या 468 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी … Read more

औरंगाबाद येथील ‘त्या’ अपघाताला कोण जबाबदार? प्रत्यक्षदर्शनी घटना पाहिलेला कामगार म्हणतो…

औरंगाबाद प्रतिनिधि | जालना येथील एका कंपनीत काम करणाऱ्या १४ मजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये शुक्रवारी पहाटे घडली आहे. या कामगारांनी आठवडा भरापुर्वीच गावी जाण्यासाठी पासची मागणी केली होती. मात्र मध्यप्रदेश सरकारने आठवडाभर दखल न घेतल्याने कामगारांवर मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे या अपघात किरकोळ जखमी असलेल्या मजुरांकडून मध्यप्रदेश सरकारच्या दिरंगाईवर ठेवण्यात आले आहे. … Read more

औरंगाबादमध्ये मालगाडीने १६ कामगारांना चिरडले, रेल्वे रुळावर झोपणं जीवावर बेतलं

औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली आहे. मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

आईचं झाली वैरिणी ! 4 दिवसाचे नवजात बाळ घाटी परिसरात सोडून निर्दयी माता पसार

औरंगाबाद प्रतिनिधी | चार दिवसाच्या नवजात बाळाला घाटी रुग्णालयाच्या ग्रंथालयाजवळ ठेवून माता पसार झाल्याची घटना बुधवारी दुपारी समोर आली. बाळाला मुंग्या लागल्याने त्याच्या रडण्याचा आवाजाने सुरक्षा रक्षकाचे त्याच्याकडे लक्ष गेले. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आहे. घाटी रुग्णालयाच्या ग्रंथालया जवळील झुडुपातून बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने सुरक्षारक्षक तेथे गेले. तेव्हा झुडुपाच्या सावलीखाली तीन ते चार दिवसाचे … Read more

औरंगाबादमध्ये बनावट देशी- विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर छापा; कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | विदेशी दारू कंपनीचे लेबल लावून स्पिरिट आणि केमिकलच्या साह्याने बनावट दारू बनविणाऱ्या गल्लेबोरगाव शिवारातील एका कारखान्यावर औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. यात पोलिसांनी तब्बल पाऊण कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. महागड्या विदेशी कंपनीची दारू छुप्या पद्धतीने गल्लेबोरगाव शिवारातील एका शेतात असणाऱ्या कारखान्यात तयार केली जात … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर ; कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहचली 349 वर

औरंगाबाद | शहरात मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या 349 एवढी झाली आहे. ज्या भागात रुग्ण सापडले होते. त्या भागात अधिक चाचण्या घेण्याचे धोरण हाती घेतल्याने विषाणू नक्की कोठे आहे, हे समजत आहे. अजूनही कोणाच्या संपर्कातून कोणाला बाधा झाली हे स्पष्टपणे कळत नाही. त्यामुळे प्रतिबंधित भागातून कोणी बाहेर येणार नाही वा जाणार नाही, याची काळजी घेऊन कोरोना … Read more

९० टक्के लोकांना होणारा कोरोना हा साधा तापच – डॉक्टर येळीकर

औरंगाबाद प्रतिनिधी । 90 टक्के लोकांना कोरोनामुळे कोणताही सिरीयस आजार होत नसून तो साध्या फ्लू सारखा आहे. पंधरा दिवसानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो म्हणून नागरिकांनी त्याला न घाबरता घरीच बिनधास्त रहावं असं आवाहन डॉक्टर कानन येळीकर यांनी केलं आहे. पाहुयात त्या काय म्हणतायत.. https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/232839194608439

३० मे पर्यंत औरंगाबाद मधून कोरोनाला हद्दपार करु – महापालिका आयुक्त

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील नागरिकांनी आम्हाला साथ दिली तर आम्ही 30 मे पर्यंत कोरोनाला शहरातून हद्दपार करू असा विश्वास महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबादेतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर ते आज बोलत होते. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त की. शहरात फक्त 36 मूळ कोरोना संक्रमित रुग्ण असून शहराचे नागरिक त्यांच्या संपर्कात आल्यामुळे … Read more

कोरोना हाहाकार ! औरंगाबादेत कोरोनाचा दहावा बळी

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील बीड बायपास रोडवरील देवळाई परिसरातील कोरोना बाधित असलेल्या 55 वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा जिल्ह्यातील कोरोनाचा हा १० वा बळी आहे. या घटनेने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या या रुग्णाचा रविवारी रात्री 11 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशी माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन … Read more