स्मार्ट सिटीचा बोजवारा ; पुण्याच्या पालिका भवनासमोर पुलावरून पडत्या पाण्याने अपघाताची शक्यता

पुणे प्रतिनिधी । पुणे महानगर पालिकेच्या नविन इमारती समोरील पुलाखालुन पावसाळ्यात जानेे आता धोकादायक झाले आहे. कारण देखील याला तसेच आहे आणि आपण दुचाकीस्वार असाल तर मग आपला अपघात निश्चित आहे. पुणे महानगरपालिके समोर असलेल्या या पुलवारील वाहत्या पाण्याचे आउटलेट हे सरळ खाली असलेल्या रस्त्यावर काढले आहे. त्यामुळे ते पाणी थेट जोरात खाली येते. यामुळे … Read more

उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

पुणे  प्रतिनिधी |उपवासाच्या दिवशी एकदा नव्हे दोनदा उपवासाच्या पदार्था ऐवजी बटर चिकन पाठवल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने ग्राहक न्यायालयात फिर्याद दाखल केल्याने झोमॅटो आणि संबधित हॉटले चालकाला ५५ हजार रुपयांचा दणका बसला आहे. धार्मिक भावना दुखवल्याने न्यायालयात गेलेल्या व्यक्तीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्याने पुण्यात या घटनेची चर्चा सर्वत्र चवीने चगळली जाऊ लागली आहे. षण्मुख देशमुख हे पुण्याचे … Read more

पुण्यात सिंहगड रोडला जॉगिंग ट्रॅक कोसळला ; २४ तासात दुसरी घटना

पुणे प्रतिनिधी | सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील फनटाईम सिनेमागृह जवळील कॅनॉल लगत असणारा जॉगिंग ट्रॅक कोसळल्याची घटना आज शनिवारी सकाळी आठ वाजता घडली. मागील तीस तासापासून पुण्यात सतत पाऊससुरु असल्याने अशा घटना घडत आहेत. हा जॉगिंग ट्रॅक पुणे मनपाच्या वतीने उभारण्यात आला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. या अपघातात जीवित हाणी नसली तरी … Read more

पुणे मेट्रो तर्फे रस्ता सुरक्षा जागरूकता अभियान

rasta suraksha

पुणे | कर्वे रोड व नाशिक फाटा येथे पुणे मेट्रोतर्फे रस्ता सुरक्षा जागरूकता अभियान राबविण्यात आला. यामध्ये सर्वांनी रहदारीच्या नियमांचे पालन करावे ही विनंती करण्यात आली. दुचाकी वापरतांना हेल्मेट अवश्य वापरा, शहरातील मेट्रो प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणांजवळून आपली वाहने सावकाश चालवा, शक्यतो आपली वाहने ही डाव्या बाजूने चालवा, जेनेकरूण जोरात जाणारी वाहने उजव्या बाजूने जातील … Read more

दीपक मानकर अखेर पोलिसात हजर

Thumbnail 1533111423912

पुणे | जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी महापौर दीपक मानकर आज पुणे पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना अटक करून लागलीच शिवाजी नगरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असून एका भूखंड खरेदी प्रकरणात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी या दोघांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप … Read more

सिंहगड घाटात कोसळली दरड, घाट रस्ता राहणार सहा दिवस बंद

thumbnail 1531557957716

पुणे | सिंहगडावर दरड कोसळल्यामुळे सिंहगड किल्ल्यावर जाणारा घाट रस्ता बंद झाला आहे. आज सकाळी सततच्या पावसामुळे घाट रस्तात दरड कोसळली आहे. त्यामुळे सिंहगडावर जाणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे. सतर्कतेचा मार्ग म्हणून सहा दिवस वाहतूक बंद ठेवून भविष्यात कोसळू शकेल आशा भागांची पहाणी करण्यात येणार आहे. सहा दिवसानंतर रस्ता वाहतुकी साठी खुला करण्यात येणार … Read more

उध्दव ठाकरेंची आज पुण्यात गुप्त बैठक

thumbnail 1531539923274

पुणे | शिवसेना २०१९ च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे. मित्रपक्ष भाजपला जबर धक्का देण्याच्या पवित्र्यात असेलेल्या उद्धव ठाकरें यांनी त्यासंदर्भात पुण्यात गुप्त बैठकीचे आयोजन केले असल्याची समजत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये आज ही बैठक पार पडणार आहे. बैठकीत मिलिंद नॉर्वेकर, विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे, उदय सामंत, गजानन किर्तीकर, शिवाजीराव आढळराव पाटील … Read more