बंडखोर भाजप आमदाराने काढली आक्रोश रॅली, तिकीट वाटपात दलाली झाल्याचा केला आरोप

उदगीर विधानसभा मतदारसंघातून तब्बल दोन वेळा निवडून आलेल्या आमदार भालेराव यांचा पत्ता भाजपनं कापल्यानंतर चिडून बंडखोरी करत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच आपले अस्तित्व नमूद करण्यासाठी पहिल्यांदाच भालेरावांनी उदगीर शहरात आक्रोश रॅली काढत आपलं आव्हान कायम असल्याचं सांगितलं.

लातूरमध्ये खाजगी क्लासेसवर आयकर विभागाची धाड

लातूर प्रतिनिधी। आयकर विभागाच्या वतीने आज लातूर मध्ये खासगी ट्युशन क्लासेस परिसरामध्ये धाडी टाकण्यात आल्या. क्लासेस परिसरातील मोठ्या क्लासेस वरती एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या टाकण्यात आलेल्या धाडीत आयकर विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या दिमतीला पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत आहे. यामुळे खाजगी क्लासेसने आपल्या नियमित वर्गांना आज सुट्टी … Read more

शिक्षकांनी चक्क महायज्ञाला अर्पण केली ‘पदवी’

लातूर प्रतिनिधी | लातूरच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयापुढे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी एका अनोख्या महायज्ञाचे आयोजन करून आंदोलन केले. महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. हे सर्व शिक्षक विनाअनुदानित शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आले आहेत. मात्र या विनाअनुदानित शाळांना अनुदान नसल्यामुळे आम्ही विनावेतन नोकरी करीत आहेत.त्यामुळे … Read more

खळबळजनक! रात्रीच्या अंधारात लातूर बस स्थानकावर गोळीबाराचा थरार

Untitled design

लातूर प्रतिनिधी |लातूर शहरातील  बसस्थानकात गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली.  प्लॅटफॉर्म  नजीक  थांबलेल्या बसमधून एकाने गोळीबार केल्याने  परिसराला पोलीस छावणीचे  स्वरूप आले होते. सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत अज्ञात व्यक्तीने  बसमधून गोळीबार केल्याने बसस्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हल्लेखोराने झाडलेली गोळी खिडकीजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आदळली आणि हल्लेखोरालाच लागली. त्यामुळे  … Read more

#MarathaReservation | आमदार त्रिंबक भिसे आणि पालिका आयुक्त दिवेगावकर यांच्या गाड्यांवर दगडफेक

Kaustubh Divegaokar

स्थानिक प्रतिनिधी, लातूर लातूर | मराठा क्रांतीच्यावतीने आज मराठा आरक्षण व अन्य १९ मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लातूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आला. मात्र, मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने या बंदला गालबोट लागले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे यांच्या गाडीवर पिंपळफाटा येथे मराठा आंदोलकांनी … Read more