आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू; सत्तारांचा खोचक टोला

aditya thackeray abdul sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वेदांता -फॉक्सकॉन नंतर टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर टीका केल्यानंतर त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटा पप्पू असा केला आहे. हिंगोली येथे प्रसारमाध्यांशी बोलताना सत्तार म्हणाले, आदित्य ठाकरेंनी … Read more

मला सांभाळलंत, आता उद्धव आणि आदित्यला सांभाळा; बाळासाहेब शेवटच्या भाषणात काय म्हणाले होते?

uddhav balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा दसरा मेळावा.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी  30 ऑक्टोबर 1966 ला शिवाजी पार्कवरून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. …  दसरा मेळाव्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे दरवर्षी शिवाजी पार्कवरून विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करत होते. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट करत होते. मात्र 2012 ला बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण अखेरचे ठरले. प्रकृती … Read more

आदित्यसेनेने बोंबा मारणं सुरु केलंय, मराठी माणसाला न्याय मिळवून द्या; राणेंचं फडणवीसांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई महापालिका निवडणुका जशा जशा जवळ येतील तस तस भाजप आणि शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोप वाढत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सर्व सामान्य मराठी माणसाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी फडणवीसांना केली आहे. मनपाच्या निवडणूका जवळ आल्या … Read more

उद्योगमंत्री कोण आहेत?? उपस्थितांकडून गद्दार- गद्दार नारेबाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज थेट रत्नागिरीत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. वेदांता प्रकल्प गुजरातला हलवण्यात आल्यांनतर आधीच राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आज आदित्य ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असून आपल्या जाहीर भाषणात त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचा समाचार घेतला. यावेळी उद्योगमंत्री कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला … Read more

महाराष्ट्रात येणारा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला : आदित्य ठाकरे

मुंबई | वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्टरच्या प्रकल्पाच्या विषयाची तीन वर्षांपूर्वी चर्चा झाली होती. वेदांत हा प्रकल्प मुंबईत येणार अशी घोषणा करण्यात आली होती. घोषणेनंतर काही झाले नव्हते. गेल्या वर्षी दावोसला वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे गेलेले असताना, आदित्य ठाकरे आणि देसाई यांनी वेदांतचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्याशी चर्चा केली होती. महाराष्ट्रात येणारा … Read more

आदित्य ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, विचारांचे वारसदार नाहीत : गुलाबराव पाटील

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आदित्य ठाकरें आताच वय 32 वर्षे आहे आणि मी शिवसेनेत 35 वर्षापासून काम करतोय. त्यामुळे आमच्यावर टीका करणारे आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठाकरेंवर किती गुन्हे दाखल झाले? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा असा प्रतिप्रश्न शिंदे … Read more

आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमासाठी करण्यात आली वीजचोरी; महावितरणाने केली कारवाई

electricity theft

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याअगोदर एक विचित्र प्रकार घडला आहे. आदित्य यांच्या नागपूर दौऱ्यानिमित्त नवीन सुभेदार या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वीज चोरी (electricity theft) करण्यात आली आहे. या वीज चोरीचा (electricity theft) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक नेते दीपक … Read more

दीपक केसरकरांचा यु टर्न : मी ठाकरे कुटुंबीयांवर बोलणार नाही पण आदित्य ठाकरेंमुळे आमदार दुखावले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिंदे- भाजप सरकारमध्ये बंडखोरी केल्यानंतर प्रथम गटाचे प्रवक्तेपद अन् आता मत्रीपद मिळाल्यानंतर दीपक केसरकर सातारा येथे आले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा माध्यमांशी सरकार व ठाकरे कुटुंबिया विषयी प्रश्न उपस्थित करता. दीपक केसरकर यांनी आपण ठाकरे कुटुंबियांवर काहीही व यापुढे कधीच बोलणार नाही, असे म्हटले. परंतु तेथेच काही मिनिटांत … Read more

आदित्य ठाकरेंचा नाशिक, जळगाव दौरा तात्पुरता रद्द; नेमकं कारण काय??

aditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंपुढे पक्षसंघटनेच मोठं आव्हान उभे राहील आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे जळगाव आणि नाशिकच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र तब्बेत बिघडल्याने त्यांचा हा दौरा … Read more

चार थरांची दहीहंडी आणि KGFचे पार्श्वसंगीत, शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरेंचे अनोखे स्वागत

supporting aaditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आमदार आदित्य ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेमध्ये ते राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन शिवसैनिकांशी बोलत (supporting aaditya thackeray) आहेत. यावेळी त्यांच्याकडून बंडखोर शिवसेना आमदारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला जात आहे. विशेष म्हणजे शिवसैनिकांकडून आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत (supporting aaditya thackeray) होत आहे. चार थरांची … Read more