खुशखबर ! आता आधारच्या माध्यमातून लगेच मिळणार PAN Card; त्याविषयी जाणून घ्या

adhaar Card Pan Card Link

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आधारची माहिती द्यायची झाल्यास, सरकार त्वरित ऑनलाईन पॅनकार्ड देण्याची सुविधा सुरू करणार आहे. महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी ही माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात 2020-21 मध्ये पॅन वाटप करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रस्तावित केले होते. अर्थसंकल्पात असे म्हटले होते की, यासाठी … Read more

आता आधार कार्डावरुन काही मिनिटांतच बनवले जाईल पॅनकार्ड, यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

नवी दिल्ली । इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने पॅनकार्डचा अनिवार्य कागदपत्रांमध्ये समावेश केला आहे. आता पॅन कार्डशिवाय तुम्ही बँकेत खाते उघडण्यास सक्षम राहणार नाही किंवा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार नाही. मोठ्या व्यवहारासाठी पॅनकार्डही अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही पॅनकार्ड बनवले नसेल तर त्वरित उशीर न करता आपले पॅनकार्ड तयार करा. यापूर्वी पॅनकार्ड बनविण्यासाठी तुम्हाला … Read more

आपल्या आधारमध्ये कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे विसरलात? तर अशा प्रकारे जाणून घ्या

नवी दिल्ली । आजच्या काळात प्रत्येकाकडे दोन किंवा जास्त मोबाइल नंबर आहेत. त्यामुळे हे विसरणे अगदी साहजिकच आहे कि, आपला कोणता नंबर हा आधार कार्ड (Aadhaar Card) शी लिंक केला आहे. त्यानंतर अनेकदा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आजच्या दिवसात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनले आहे. प्रत्येक सरकारी आणि गैर-सरकारी कामांमध्ये त्याची आवश्यकता … Read more

मुदत संपतेय! पटकन पॅन कार्डला लिंक करा आधार कार्ड, अन्यथा पडेल 10 हजाराचा भुर्दंड; ‘असं’ करा लिंक

नवी दिल्ली । पॅन (PAN) म्हणजे कायमस्वरूपी खातं क्रमांक म्हणजेच स्थायी खाते क्रमांक. सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं. मग ते एखाद्या बँकेत खातं उघडण्याचं काम असो किंवा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत पॅनकार्ड सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. PAN नंबरद्वारे केलेले आर्थिक व्यवहार वैध मानले जातात. अनेक यामुळे मोठी फसवणूकही टाळता येते. पॅनकार्डच्या … Read more