Sugarcane FRP Hike : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी सरकारची मोठी घोषणा; FRP 8% नी वाढवला

Sugarcane FRP Hike

Sugarcane FRP Hike : देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकारने मोदी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने ऊसाचा FRP 8% नी वाढवला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उसाच्या भावात प्रतिक्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या उसाची खरेदी किंमत … Read more

मी राजकारणात आलो नसतो तर.., अजित पवारांनी बोलून दाखवली मनातली इच्छा

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोर्‍हाळे बुद्रुक येथील श्रीराम ऊसलागवड पॅटर्नला भेट दिली. याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. अजित पवार म्हणाले की, जर मी राजकारणात आलो नसतो तर नक्कीच चांगली शेती केली असती. शेती करणे कोणालाही जमत नाही. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कराड दौऱ्यापूर्वी ‘बळीराजा’ने दिला ‘हा’ थेट इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराडला दि. २४ ते २८ नोव्हेंबर कालावधीत १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री दरवर्षी कराड स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र ऊसदरावरून … Read more

राज्यातील तब्बल 45 साखर कारखाने होणार बंद; हे आहे मोठं कारण

sugar factories

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात उसाचा गळीत हंगाम सुरु होणार आहे. परंतु त्यापूर्वीच साखर कारखान्यांना अडचणीत आणणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला राज्यातील 45 साखर कारखाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. साखर कारखान्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याचे गंभीर उल्लंघन केल्यामुळे प्रदूषण मंडळाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. … Read more

यंदाचा उसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरु; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

sugarcane harvesting season

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत यंदाचा उसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी पडल्यामुळे 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यंदा ऊसाच्या उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा पाच टक्के घट … Read more

साखर निर्यातीवर लादण्यात येणार निर्बंध!! शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका

sugar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून कांदा निर्यात थांबवण्यात आल्यामुळे राज्यातील शेतकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान आता मोदी सरकारकडून साखर निर्यातीवर देखील निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या 1 ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात भारत सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालू शकते. दरवर्षी 1 ऑक्टोंबर पासून साखर हंगाम सुरू होतो आणि तो पुढील वर्षी … Read more

ऊस निर्यात बंदीवरून सदाभाऊंचा आक्रमक पवित्रा; साखर आयुक्त कार्यालय जाळण्याचा इशारा

sadabhau khot

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य सरकारने आता राज्यातील ऊस (Sugarcane) परराज्यात निर्यात करण्यास बंदी आणली आहे. या संबंधित आदेश अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काढले आहेत. या निर्णयाचा ऊस व्यावसायिकांना मोठा तोटा बसणार आहे. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. तुम्ही आम्हाला लुटणार असाल, तर … Read more

सरकारकडून परराज्यात ऊस निर्यात करण्यास बंदी!! शेतकऱ्यांना मोठा फटका

sugarcane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यावर्षी पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे उसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात होणारी ऊसटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आता राज्यातील ऊस परराज्यात निर्यात करण्यास बंदी आणली आहे. या संबंधित आदेश अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काढले आहेत. या निर्णयाचा ऊस व्यावसायिकांना मोठा तोटा बसणार आहे. … Read more

Agriculture News : आता ऊसतोड कामगार घेऊ शकणार सर्व सरकारी योजनांचा फायदा; त्यासाठी आजच करा ‘हे’ काम

Agriculture News

Agriculture News : महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांची संख्या आणि त्यासंबंधीत प्रश्न मोठे आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सतत काहीना काही उपाय योजना आखताना दिसते. आता या ऊसतोड कामगारांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सरकारने आणखीन एक पाऊल उचलले आहे. राज्य सरकारकडून आता ऊसतोड कामगारांना ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारी योजनांचा … Read more

सातारा जिल्ह्यात ऊस गाळपसह साखर उत्पादनात ‘हा’ कारखाना अव्वल…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. जिल्ह्यातील 99 लाख 23 हजार 837 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 10.33 टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात 102 लाख 47 हजार 725 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे. सातारा … Read more