सोलापुरात ट्राफिक पोलिसांनी स्वीकारली लाच, घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद

Bribe

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर शहरात पोलिसांच्या प्रतिमेला गालबोट लावणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रवाशांकडून दोन ट्राफिक पोलीस चिरीमिरी (bribe) घेत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सत्यता तपासून संबंधित जे कोणी अधीकारी असतील त्यांच्यावर योग्य … Read more

महाबळेश्वर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

महाबळेश्वर प्रतिनीधी | महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व तत्कालीन मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांच्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानात भ्रष्ट्राचार केल्याप्रकरणी युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन वागदरे यांनी नगरविकास खात्याकडे केलेल्या तक्रारीवरून अडचणीत आलेल्या आहेत. माजी नगराध्यक्षा व तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना दिले होते. जिल्हा प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांनी जिल्हाधिकारी सातारा … Read more

पाकिस्तानातून पळालेल्या महिलेच्या बॅगची जगभर चर्चा, मुंबईतील एका फ्लॅटपेक्षा जास्त आहे किंमत

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांची जवळची मैत्रणि फराह खान हि पाकिस्तान सोडून गेली आहे. यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ती फराह खान पाकिस्तानमधून जवळपास 90 डॉलर घेऊन फरार झाली आहे. नुकताच तिचा विमानातील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्या फोटोची सगळीकडे चर्चा सुरु झाली. यादरम्यान पाकिस्तानचे नेते … Read more

कागदपत्रे तयार… वेळ आली की कारखान्यातील भ्रष्टाचार ओपन करणार : छ. उदयनराजे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके प्रत्येकवेळी कारण नसताना उदयनराजे यांनी भ्रष्टाचार केला असे म्हटले जाते. मी जर भ्रष्टाचार केला असता तर मी तुमच्यासोबत असतो, भ्रष्टाचार केला नाही म्हणून मी तुमच्यासोबत नाही. मी कुणाला माझा शत्रू समजत नाही, मी मित्र समजतो परंतु मी तत्वांशी तडजोड करत नाही. माझ्या लांबचा किंवा जवळाचा असला तरी तत्वांशी तडजोड नाही. … Read more

कोरोना सेंटरमधील साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, माजी आ. विलासराव जगताप यांचा गंभीर आरोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोनाच्या पहिल्या दोन साथीच्या काळात कोरोना साहित्य खरेदीत प्रशासनाने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सध्या जिल्ह्यात अवैध धंदे, शासकीय जमिनींची परवानगीने विक्री जोरात सुरु असल्याचा आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केला. जत येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास परवानगीने उभारा, असा आदेश पुतळा समितीस दिला. त्यानंतर … Read more

‘या’ ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु, दहा लाख 70 हजाराच्या वसुलीचा आदेश असणारा रिपोर्ट पाठविला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जत तालुक्यातील साळमळगेवाडी येथील ग्रामपचांयतीच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्या सघंमताने केलेल्या भ्रष्टाचारा भक्कम पुराव्याचा परिणाम सकारात्मक झाला आहे. साळमळगेवाडी गावातील ग्रामस्थांनी दैनिक जनप्रवासचे स्वागत केले. तालुक्‍याच्या ठिकाणापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर साळमळगेवाडी गाव आहे. दोन हजार लोकसंख्या आणि सात सदस्यसंख्या असलेल्या … Read more

वनविभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी शिवसेनेचे गांधीगिरी पध्दतीने आंदोलन

सातारा | ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात 22/07/2021 रोजी पुराव्यासहित कागदपत्रे देण्यात आलेली आहेत. तरीही आज 2022 उजाडले तरी त्या कागदपत्रांवर कोणताही कारवाई होत नाही. संबधित अधिकाऱ्याला पाठिशी घातले जात आहे. तेव्हा या दोन्ही अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी, म्हणून शिवसेनेने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिली. सातारा … Read more

सातारा पालिकेत भ्रष्टाचाराचा सुकाळ, कचरा हद्दपार करण्याची वेळ जवळच : आ. शिवेंद्रसिंहराजे

Satara Nagrpalika

सातारा | शहराचा विकास होईल या अपेक्षेने सातारकरांनी एकहाती सत्ता दिली पण, सातारकारांचा मोठा अपेक्षाभंग झाला. सातारा पालिकेत कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांचे गळे धरण्याच्या ऐतिहासिक घटना सातारकरांना पाहाव्या लागल्या. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षात सत्ताधाऱ्यानी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून सत्ताधाऱ्यांनी अख्य्या टर्ममध्ये भ्रष्टाचाराचा … Read more

कराडच्या नगराध्यक्षांनी मानधनांचे 2 लाख 40 हजार लाटून भ्रष्टाचार केला : साैरभ पाटील यांचा आरोप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली जबाबदारी ओळखून नगराध्यक्षांसह सर्व सदस्यांनी स्वतःचे मानधन व मिटिंग भत्ते पालिकेच्या जनरल फंडामध्ये वर्ग करण्याची उपसूचना विशेष सभेत मांडली होती. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, नगराध्यक्षांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हेतूपुरस्कर उपसूचनेतील मानधन शब्द वगळून ठराव तसेच आपल्या अधिकाराचा वापर करून प्रोसेडिंग बनवले. नगराध्यक्षांनी सुमारे 2 लाख … Read more

टीम इंडियाच्या ‘त्या’ मॅच फिक्सिंग आरोपांवर ICCने दिली ‘हि’ प्रतिक्रिया

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाच्या मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर आयसीसीने महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. भारत-इंग्लंड यांच्यामध्ये 2016 साली झालेली चेन्नईमधील टेस्ट तसेच भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात 2017 साली रांचीमध्ये झालेली टेस्ट या दोन टेस्टमॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप अल जजीराने याने 2018मध्ये केला होता. अल जजीराचा हा दावा आता आयसीसीने फेटाळून लावला आहे.तसेच अल जजीराने सादर केलेले … Read more