अभियंता तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करणाऱ्या अभियंता विवाहितेने पदंपुरा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. या तरुणीचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. मेघना अंकुश सूर्यवंशी (23) असे त्याचे नाव आहे. बीडच्या परळी तालुक्यातील मेघनाचा अंकुश सूर्यवंशी सोबत 16 फेब्रुवारी 2019 रोजी विवाह झाला होता. … Read more