अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अचलपूर येथे झेंड्यावरून दोन गटात मारामारी झाली होती. या उद्भवलेल्या वादाच्या घटनेमागे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर असल्याचा आरोप भाजप नेते तथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला होता. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अचलपूर घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या … Read more