सरकारचा ‘तो’ लिफाफा कामी आलाच नाही; जरांगे पाटील अजूनही उपोषणावर ठाम

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या दहा-बारा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन उपोषण करणाऱ्या कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक बंद लिफाफा देऊन अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाठवले होते. त्यामुळे आता मनोज पाटील हे आपले आंदोलन … Read more

खासदारकी माझ्या बापाची आहे का? दानवेंचा अप्रत्यक्षपणे खोतकरांना इशारा

khotkar danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना लोकसभा मतदारसंघ हि काय माझ्या बापाची जहागिरी नाही पण हि जागा भाजपची आहे, त्यामुळे भाजप ही जागा सोडणार नाही अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अर्जुन खोतकर याना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील झाल्यानंतरही रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही मिटण्याही … Read more

खोतकरांना मी वाघ समजतोय, तो देसाईंसारखा शेळी कधी झाला?; कदमांचा सवाल

Ramdas Kadam Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी काल पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. प्रवेशावेळी खोतकरांनी इच्छा नसताना शिंदेगटात जावं लागतंय, असे म्हणत आपली झालेली कोंडी बोलून दाखवली. त्यावरून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “अर्जुन खोतकरांना मी वाघ समजतोय, तो सुभाष देसाईंसारखा … Read more

लोकसभेची जागा बापाची जाहगिरी आहे काय?; रावसाहेब दानवेंचा खोतकरांना सवाल

Raosaheb Danve Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. मात्र, यावेळी खोतकर यांनी भाजपकडे जालना लोकसभेची जागा मागितली. यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकरांना सुनावले आहे. “जालना लोकसभेची जागा मागत आहात. ही जागा बापाची जहागिरी आहे काय? ही जागा भाजपची आहे,” असे दानवे यांनी … Read more

अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील; ठाकरेंची साथ सोडताना डोळ्यात पाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनतर आपण हा निर्णय घेतला असं खोतकर म्हणाले. मी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, माझी जी परिस्थिती आहे ते सगळं त्यांच्या कानावर घातलं … Read more

अर्जुन खोतकर लवकरच शिंदे गटात येणार; सत्तारांचा मोठा दावा

sattar khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेना नेते अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का अशा चर्चा मागील आठवड्यापासून सुरु आहेत. अद्याप त्यांनी ठोक भूमिका घेतली नसली तरी आता माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र खोतकर यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या सिल्लोड दौऱ्यात अर्जुन खोतकर शिंदे गटात सामील होणार आहेत अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. दिल्लीत … Read more

अखेर रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकरांची दिलजमाई…जालन्यात काय ठरणारं?

Ravsaheb Arjun

दिल्ली | कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे अर्जून खोतकर आणि भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यात आज पुन्हा दिल्लीत भेट झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमचे मनोमिलन झाले आहे, जालन्यात गेल्यानंतर आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटल्याने नक्की अर्जून खोतकर शिवसेनेत राहणार की शिंदे गटात जाणार याबाबत राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी शिवसेनेचे अर्जून … Read more

अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई

Arjun Khotkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर राज्यात राजकीय अस्थिरतेची शक्यता निर्माण झाली असतानाच आता शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना सहकारी साखर कारखान्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ED attaches Land, Building & Structure, residual Plant & Machinery of M/s Jalna Sahakari Sakhar Karkhana Ltd. at Sawargaon Hadap, Taluka and … Read more

अर्जुन खोतकरांचा 250 कोटींचा घोटाळा – किरीट सोमय्या

जालना – शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी साखर कारखाना आणि बाजार समितीच्या माध्यमातून नियमबाह्य कामे करून गैरव्यवहार केला आहे. त्यात जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन आणि अन्य सरकारी जमिनीचे मूल्य कमी दाखवून हा जवळपास 250 कोटींचा घोटाळा खोतकरांनी केला असून, त्याची मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चौकशी सुरू असल्याचेही माजी खासदार किरीट सोमय्या … Read more

अर्जुन खोतकरांनी 100 एकर शासकीय जागा हडपली; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते किरीट सोमय्या तथा माजी खासदार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर मनी लॉंड्री प्रकरणी तसेच सहकारी साखर कारखान्यातील घोटाळा प्रकरणावरून अनेक आरोप केले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केलेली असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा नवीन गंभीर आरोप केला आहे. … Read more