माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बनवलेला DRDO चा अत्याधुनिक ड्रोन कोसळला
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या सीमा वादाच्या दरम्यान डीआरडीओने (संरक्षण संशोधन व विकास संघटना) भारतीय लष्कराला स्वदेशी विकसित ‘भारत’ ड्रोन प्रदान केले आहेत. जगदलपुर येथील दंडकारण्यात माओवाद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने DRDO च्यावतीने देण्यात आलेला अत्याधुनिक ड्रोन रविवारी अचानक कोसळला. या घटनेमुळे एकाच खळबळ उडाली. दंडकारण्यात … Read more