‘मुस्लिमांची अवस्था लग्नातल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी’ – असदुद्दीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात असलेल्या पक्षातील काही पक्षांची अवस्था हि बिकट बनली आहे. अशात पक्षांतील श्रेष्टींकडून पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. देशातील महत्वाचा पक्ष असलेल्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. देशात सध्या मुस्लिमांची अवस्था हि लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली आहे. उत्तर प्रदेशात प्रत्येक जातीकडे … Read more

भाजपच्या यशस्वी वाटचालीमागील सूत्रधार ओवेसीच; सामनातून घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली सुरुवात केली असून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून एमआयएम आणि भाजपवर घणाघात केला. ‘फोडा-झोडा व जिंका’ या मथळ्याखाली सामनातील अग्रलेखामधून ओवेसी यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित करण्यात आलीय. भाजपच्या यशस्वी वाटचालीमागील सूत्रधार ओवेसीच अशी टीका शिवसेनेने केली. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय काय पाहावे लागेल, … Read more

आम्हाला नुसती इफ्तारची दावत, तोंडात खजूर? आम्ही काय भिकारी आहोत का?”;ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत लोकसभा व राज्य सभेचे संसदीय अधिवेशन पार पडले. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिम आरक्षणावरुन ठाकरे व मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “तुम्ही मते मिळवाल, मुख्यमंत्री बनवणार, पंतप्रधान बनवणार आणि आम्हाला काय मिळणार नुसती इफ्तारची दावत आणि तोंडात खजूर? आरक्षण मात्र, नाही? “आम्ही काय भिकारी आहोत का? असा सवाल … Read more

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूसाठी मोदीच जबाबदार; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू मुळे जनतेची चिंता वाढली. त्यातच बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवत असून अपुऱ्या आरोग्य यंत्रणांमुळे सरकार हतबल झालं. यावरून देशातील सर्व विरोधकांनी मोदी सरकारला घेरलं असून आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर 1 गंभीर आरोप केला आहे. कोरोना मुळे झालेल्या … Read more

लशींच्या तुटवड्याला फक्त नरेंद्र मोदी जबाबदार ; ओवेसींचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून देशात बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन तसेच लसींचा देखील तुटवडा जाणवत आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जबाबदार धरलं आहे. लशींच्या तुटवड्याला फक्त … Read more

मोदी स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू शकतात मात्र…; ओवेसींनी साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून दररोज कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत असून कोरोनाला आटोक्यात आनणे अवघड बनल आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकार वर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका केली आहे. पंतप्रधान स्मशानभूमी आणि कब्रिस्तानबद्दल तासनतास बोलू … Read more

GHMC Election Result: हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला भगदाड

हैद्राबाद । हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून आज ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. असदुद्दीन ओवैसी यांचा गड जिंकण्यासाठी भाजपनं आपला सगळा जोर लावलाय. त्यामुळे ही निवडणूक देशात चर्चेचा विषय ठरलीय. सुरुवातीला आलेल्या कलानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली आहे. (GHMC Election Result 2020) एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये भाजपा ४० जागांवर आघाडीवर … Read more

’30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद आहे म्हणता, तर एवढं होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का?’- ओवैसी

हैद्राबाद । एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी रोहिंग्यांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. जर तुम्ही 30 हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद असल्याचे सांगत आहात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढं सर्व होईपर्यंत काय करत होते?, झोपा काढत होते का? असा खणखणीत सवाल … Read more

ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत म्हणजे भारताविरुद्ध मत ; भाजप नेत्याची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपाने दक्षिणेतील राज्यांकडे आपलं लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे. तेलंगणात सध्या हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचार सुरू आहे. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (AIMIM leader Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ओवेसींना दिलेलं प्रत्येक … Read more

हिंदुत्व सहिष्णू, म्हणूनच ओवेसींवर अजूनपर्यंत कुठेही हल्ला झाला नाही; देवेंद्र फडणवीसांची धमकी की इशारा?

नागपूर । ‘हिंदुत्व सहिष्णू आहे म्हणूनच एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) भारतात काहीही बोलू शकतात. त्यांच्यावर हल्ला होत नाही. यामधूनच हिंदुत्वाची सहिष्णुता दिसून येते,’ असे वादग्रस्त वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. हिंदुत्व … Read more