घटस्फोटित पत्नीला चाकूच्या धाकाने विवस्त्र करीत मारहाण

औरंगाबाद | घटस्फोट दिलेल्या पत्नीच्या घरी बळजबरीने घुसून चाकूच्या धकाने तिला विवस्त्र करीत मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता मुलांना भेटण्यासाठी बळजबरीने तिला गुजरात राज्यातील सुरत येथे घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील जवाहरनगर भागात समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण नथु भोई असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने … Read more

पुन्हा सैराट ! कॉलेज ला जाण्यासाठी मृत किर्तीला वडिलांनी घेऊन दिली होती बुलेट

crime

वैजापूर – गाेयगावात रविवारी झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनेमुळे पूर्ण जिल्हा हादरून गेला. मुलीने प्रेमविवाह केल्याने आईसह एकाने तिचे शीर धडावेगळे करून स्वत: पोलीस ठाण्यात आरोपी हजर झाले होते. आरोपी आईला सोमवारी न्यायालयात पोलीस कोठडी सुनावली असून एक विधिसंघर्षग्रस्त बालकास बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले. हा सर्व घटनाक्रम थोरे आणि मोटे या परिसरातील जुन्या … Read more

दहावीच्या मुलींसोबत अश्लील चाळे करणारे ‘सर’ गजाआड

Crime

औरंगाबाद – दहावीतील विद्यार्थी मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या खाजगी क्लासेसचा चालक आणि शिक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीच्या वडिलांचा तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात पोकसो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्याची माहिती निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली आहे. अमोल रावसाहेब गवळी (33, रा. पडेगाव) असे या आंबटशौकीन शिक्षकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, दहावीच्या एका 15 वर्षीय … Read more

ज्याला पडत्या काळात दिला रोजगार, निवारा, त्याने त्यांच्याच अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Rape

औरंगाबाद – एका विवाहित तरुणाने 16 वर्ष 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. राहुल रमेश गायकवाड असे आरोपी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात छावणी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पडत्या काळात रोजगार, अन्न, निवारा दिलेल्या रिक्षा मालकाच्या मुलीवरच आरोपीची वाईट नजर होती. अनेकवेळा रिक्षा मालक आरोपीस त्याच्या … Read more

तेरा वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला अत्याचार, नंतर लग्न लावले दुसऱ्याशी

crime 2

औरंगाबाद | तेरा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेऊन 21 वर्षीय तरुणाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याच्या ओळखीच्या असलेल्या एका महिलेने जालन्यात नेऊन एका बावीस वर्षीय तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले. त्यानेही अनेक वेळा तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या आईने चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पिंक पथकाने 12 तासात दोन्ही आरोपींना पकडले आता अल्पवयीन मुलीचे लग्न … Read more