वाढदिवशी गर्दी गोळा करून कोरोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या जि.प. सदस्य, आजी-माजी सरपंचा विरोधात गुन्हा

औरंगाबाद | कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू असतांना देखील वाढदिवसा निमित्त गर्दी करण्याचा प्रकार घडला आहे. लोकप्रतिनिधींकडूनच असा प्रकार झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाढदिवशी गर्दी गोळा करून कोरोनाचे नियम पायदळी तुडविणाऱ्या जि.प.सदस्य,आजी-माजी सरपंचा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बजाजनगरातील मोहटा देवी मंदिर चौकात विविध विकासकामांचे उद्घाटन करणारे जिल्हा परिषदेचे सदस्य … Read more

कोरोनाचे नियम मोडणाऱ्या महाभागांकडून मनपाने केला 60 हजाराचा दंड वसूल

औरंगाबाद । मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून मनपाने ६० हजारांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा जाळणे या साठी देखील सदर दंड आकारण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक मित्र पथक प्रमुख जाधव यांच्या नेतृत्वात पथक कर्मचाऱ्यांनी … Read more

पाचशे रुपयांसाठी पोलिसांमध्ये ठाण्यातच तुंबळ हाणामारी

औरंगाबाद । सध्या सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असतानाच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या सोयगाव पोलिस ठाण्याच्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीतून ठाण्यातच तुंबळ हाणामारी झाल्याची खमंग चर्चा सुरू आहे. सूत्रांनि दिलेली अधिक माहिती अशी की, सोयगाव ठाण्यातील चौधरी व शिंदे नावाच्या दोन कर्मचाऱ्यांत पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून सोयगाव बायपास रस्त्यावर कपडे काढून … Read more

केंद्र सरकारच्या शेतकरी कायदे विरोधात सिल्लोड मध्ये बसपाची निदर्शने

औरंगाबाद | केंद्र सरकार ने पारित केलेल्या शेतकरी कायदे विरोधात आज सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आंदोलकांनी केली भाजपा सरकाने पारित केलेले शेतकरी कायदे, कामगार कायदे व पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या दरात केलेली प्रचंड दरवाढ, त्यामुळे भारतीय नागरीक, … Read more

जप्त वाहनांनी RTO कार्यालय फुल्ल; अपुऱ्या जागेमुळे वाहनधारक हैराण

औरंगाबाद | रेल्वे स्थानकाजवळील सध्याच्या आरटीओ कार्यालयाची जागा अपुरी पडत असून,जप्त करण्यात आलेली वाहने कार्यालय परिसरात लावल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उभ्या असलेल्या गाड्या मधून वाट काढून कार्यालय गाठावे लागत आहे.दर वर्षी मार्च महिन्यात असाच काही चित्र कार्यालय अवराप पाहायला मिळतो. प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामांसाठी येणार्‍या वाहनचालकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. जप्त केलेली वाहने … Read more

चार अधिकारी बसून लॉक डाऊन चा निर्णय घेतात ; आम्ही काय गोट्या खेळण्यासाठी आहोत का? – खासदार जलील

Imtiaz Jalil

औरंगाबाद | लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता चार अधिकारी लॉक डाऊनसारखा कठोर निर्णय घेत आहेत. तर मग औरंगाबाद जिल्ह्यातील खासदार आमदार लोकप्रतिनिधी काय गोटया खेळण्यासाठी आहेत का? असा संतप्त सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. याच बरोबर लॉकडाऊन नको मात्र निर्बंध घाला अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. रविवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

फेसबुकवर मैत्री..फोनवर गप्पा अन नंतर घरी येऊन केलं ‘असं’ काही; ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहितेची पोलिसांत तक्रार

औरंगाबाद | फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाने विवाहितेची ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. अत्याचार करून तिला सतत भेटायला बोलण्यासाठी बोलवत असे. तिने नकार दिल्यावर त्याने तिच्या नातेवाईकांना मेसेज पाठवून बदनामी सुरु केली. पीडितेने त्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसात धाव घेतली. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक उर्फ विक्की पाटील (रा.मालेगाव … Read more

जास्त रुग्ण आढळणाऱ्या भागात होणार लॉकडाऊन; औरंगाबाद मनपा प्रशासकांचे संकेत

औरंगाबाद | शहरात कोरोना संसर्गाने बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे ज्या भागात कोरोनाचे रुग्ण अधिक आढळतील आणि गर्दी होत असलेल्या भागांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिला. औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस … Read more

लग्नाचे अमिश दाखवत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार; गर्भवती राहताच दिला लग्नाला नकार

औरंगाबाद | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर सलग दोनवर्ष वारंवार अत्याचार करणार्‍या तरुणाला फुलंब्री पोलिसांनी 28 फेबु्रवारी रोजी रात्री हर्सुल येथून अटक केली. त्याला गुरुवार दि.4 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. खडसे यांनी सोमवारी दि.1 मार्च रोजी दिले. आकाश अशोक भालेराव (रा. चितेपिंपळगाव ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. … Read more

औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला. कन्नड चे माजी आमदार … Read more