शस्त्रक्रिया करत असतानाच हार्टअटॅक मुळे डॉक्टरचा मृत्यू

औरंगाबाद : शहरातील जीआय-वन रुगणालयात शस्त्रक्रिया सुरु असताना डॉ दिग्विजय शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. या झटक्यामुळे ते मृत्यूतूमुखी पडले. स्टेशन रोडवरील जीआय-वन या हॉस्पिटल मध्ये ते फिजिशियन इंटेन्सिव्हिस्ट म्हणून ते कर्तव्य बजावत होते. हि घटना शनिवारी दुपारी घडली. एका रुग्णाची अन्न नलिकेची शस्त्रक्रिया ते करत होते. दुर्बिणीद्वारे रुग्णाला तपासात असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका … Read more

अशोक चव्हाण यांना मूर्ख म्हणणारा महामूर्ख -शिवाजीराव मोघे पाटील

औरंगाबाद : विनायक मेटे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या मेळाव्यात मुंबई येथे मोटरसायल रॅली काढू अशी घोषणा केली परंतु आज मराठा आरक्षण न टिकण्यामागे राज्य सरकार आणि अशोक चव्हाण जबाबदार असून अशोक चव्हाण यांना विनायक मेटे हे मूर्ख माणूस म्हणाले असता माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे पाटील यांनी मेंटेवर पलटवार करत जो कुणी अशोक चव्हाणांना मूर्ख … Read more

आता ऑनलाईन शिक्षणाची चिंता डोन्टवरी, शिक्षण आपल्या दारी; महापालिकेचा नवीन उपक्रम

lockdown education

औरंगाबाद | गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसतात तर काही ठिकाणी नेटवर्कची अडचण असते या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात जाऊन शिक्षण देणार आहेत. कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन दरम्यान दीड वर्षापासून … Read more

औरंगाबादेतील शेतकऱ्यांचा शेतीमाल रेल्वेद्वारे होणार निर्यात; पहिली किसान रेल्वे कोलकत्त्याकडे रवाना

kisan train

औरंगाबाद |  येथून शनिवारी शेतकऱ्यांसाठी पहिली किसान रेल्वे धावली. शेतकऱ्याचा मालवाहतूक करणारी औरंगाबाद येथून ही पहिलीच रेल्वे असून 246 टन कांदा घेऊन ही रेल्वे कोलकत्ताकडे रवाना झाली. रेल्वेद्वारे शेतकऱ्यांचा शेतीमाल विविध ठिकाणी पोहोचत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल कमी खर्चात आणि कमी वेळेत देशातील विविध ठिकाणी पोहोचवण्यासाठी दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सुरू … Read more

शेततळ्याचे अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – दिनेश पाटेकर

dinesh patekar

औरंगाबाद | पैठण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची मागील वर्षी पोकरा या योजनेतंर्गत शेततळे मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांनी स्वखर्चाने शेततळे बनवली. मात्र अद्याप शेततळ्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले नसल्याने संबंधित शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिनेश पाटेकर यांनी पुढाकार घेत शेततळ्याचे रखडलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावे अशी मागणी … Read more

बापाचा खून करणाऱ्या मुलाची कोठडीत रवानगी

औरंंगाबाद : दारुच्या नशेत पाय घसरून पडल्याने पीत्याचा मृत्यू झाल्याचे सांगत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र घाटी रुग्णालयात झालेल्या शवविच्छेदनानंतर सततच्या मारहाणीला कंटाळून पीत्याला मारहाण करुन खून केल्याची कबुली ऋषीकेश राजेश मुसळे (वय २३, रा. साई नगर, सिडको, बजाज नगर) याने दिली असून त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी … Read more

अभिनंदन! औरंगाबादची स्मार्ट सिटी बस देशात प्रथम क्रमांकावर; केंद्राकडून अवार्डची घोषणा

smart city bus

औरंगाबाद | औरंगाबाद स्मार्ट सिटी बसला देशातून पहिला क्रमांक मिळाला असून अर्बन मोबिलिटी गटातून इंडिया स्मार्ट सिटी अवार्ड (आयएसएससी) 2020 हा औरंगाबादचा सिटी बसला मिळणार असल्याची घोषणा शुक्रवारी भारत सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने जाहीर केले. ही औरंगाबाद करांसाठी कौतुकाची बाब आहे. स्मार्ट सिटीज मिशन च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट … Read more

जनहित याचिकेमुळे १०० रुपयाचे बॉण्ड अनेक दिवसापासून बंद याचा झाला खुलासा

औरंगाबाद : 17 वर्षांपूर्वीच शंभर रुपयांचा स्टॅम्प म्हणजेच मुद्रांक माफ करण्यात आला असला तरी काही शासकीय कार्यालयात आजही मुद्रांक सक्ती करण्यात येते. गरज नसताना 39 कोटी रुपयांचे मुद्रांक वापरण्यात आले. याबाबत औरंगाबाद खंडपीठात एका विद्यार्थ्याने जनहित याचिका दाखल केली असून त्यात धक्कादायक माहिती समोर आली. पीक कर्ज असो की कुठले शपथपत्र शंभर रुपयांचा बॉण्ड पेपर … Read more

वेटरच्या मरणास कारणीभूत दुचाकीस्वार अखेर जिन्सी पोलिसांकडून गजाआड; दहा दिवसांपूर्वी आझाद चौकात धडक देऊन झाला होता पसार

औरंगाबाद : हॉटेलचे काम संपल्यानंतर घराकडे पायी निघालेल्या वेटरला भरधाव दुचाकीस्वाराने उडवले होते. हा अपघात १४ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास आझाद चौक ते टीव्ही सेंटर रस्त्यावर झाला होता. यावेळी दुचाकीस्वाराने तेथून धूम ठोकली होती. या अपघातात तेजस महादेव सिरसाठ (४०, रा. एकता नगर, जटवाडा रोड, हर्सुल) यांचा मृत्यू झाला होता. जिन्सी पोलिसांनी तपासाची चक्रे … Read more

मातृभाषेतून उच्चशिक्षणाचा निर्णय क्रांतीकारी ठरेल – एआयसीटीई अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे

Convocation Ceremony

औरंगाबाद | नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल, असा विश्वास ‘एआयसीटीई‘चे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला. देशात पाच प्रादेशिक भाषेत 14 तंत्रशिचण संस्थामध्ये यंदापासून हा प्रयोग राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत … Read more