सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी सुवर्णसंधी; प्रतितोळा 3 ते 4 हजारांनी घसरण

gold silver

औरंगाबाद | सोन्याचे भाव प्रति तोळा तीन ते चार हजाराने घसरल्याने सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. गेल्या महिन्यात 51 हजार किंमत असलेले सोने आता तीन ते चार हजार रुपयांनी कमी झाले आहे. याबरोबरच चांदीचे दरही घसरल्याने सोने-चांदी खरेदीदारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती घटल्यामुळे दर आटोक्यात आली असल्याची माहिती व्यवसायिकांनी यांनी … Read more

आजपासून अजून 13 स्मार्ट बस सुरू; 12 मार्गांवर होणार फेऱ्या

smart city bus

औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन हटवल्यानंतर हळूहळू सर्वात सुरू करण्यात आले. यामध्ये शहरातील नागरिकांना शहरांतर्गत प्रवासासाठी सिटी बस देखील सुरू करण्यात आल्या आहेत. आता यामध्ये अजून तेरा स्मार्टबस वाढवण्यात आलेल्या आहे. आता स्मार्ट सिटी बस विभागातर्फे नव्याने तेरा बस सुरू करण्यात येणार आहेत. सोमवारपासून बारा मार्गावर या बस धावणार आहेत एकूण बत्तीस बसच्या विविध मार्गावर … Read more

प्रियकराच्या आत्महत्येनंतर 15 दिवसाने तिनेही गळफास घेत केली आत्महत्या

suside

औरंगाबाद | येथील एकता नगरमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. पंधरा दिवसापूर्वी विवाह ठरलेल्या मुलाने आत्महत्या केल्याच्या तणावातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. हाती आलेल्या माहिती नुसार, खुशी रमेश कलवले (वय १७, रा.गायकवाड हौसिंग सोसायटी, एकता नगर, जटवाडा रोड ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव … Read more

डॉ. बा. आं. म. विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याचा कुलगुरूंनी घेतला

BAMU

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षांत समारंभाचा डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी आढावा घेतला. या समारंभाची जोरदार तयारी विद्यापीठात सुरू आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदा हा सोहळाऑनलाईन पद्धतीने होणार आहे.यावर्षी 61 वा दीक्षांत समारंभ 25 जूनला ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. … Read more

तब्बल ३२ रिक्षा बनावट स्क्रेब प्रकरण झाले उघड; ‘त्या’ अट्टल गुन्हेगाराला अटक

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल सादर करून, फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी 18 जून रोजी आणखी एकाला अटक केली आहे. तपासात तब्बल 32 रिक्षांचे बनावट स्क्रॅप अहवाल आरटीओ कार्यालयात सादर केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले आहेत याचा तपास अजून सुरू आहे. शेख कासिम … Read more

पर्यटनस्थळे सुरू झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदचे वातावरण

tourist

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले होते. मात्र सर्व निर्बंध रूग्णसंख्या घटल्याने शिथिल करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी पर्यटन स्थळे सुरु झाली आहेत. यामुळे पर्यटणासाठी आलेल्या नागरिकांसोबतच विक्रेत्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद पाहायला मिळत आहे. ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद या शहरातील पाणचक्की, बीबीका मकबरा, दौलताबाद, वेरूळ-अजिंठा लेणी यासह सर्व पर्यटनस्थळे हे सुरु … Read more

औरंगाबादेत आठ दिवसात सात बालकांना कोरोनाची लागण

corona

औरंगाबाद : शहरात कोरोनाची दुसरी लाट आता कमी झाली असल्याने रुग्ण संख्याही घटली आहे. मात्र गेल्या आठ दिवसात सात बालके कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बालकांची रुग्ण संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठ दिवसात फक्त लहान मुले पॉझिटिव्ह आढळल्याने संभाव्य तिसऱ्या लाटे बाबत प्रशासनाला दिलासा मिळालेला आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने आधीपासूनच तयारी सुरू केली गेली. … Read more

सहकाऱ्याची गाडी चोरून त्याच्याच समोर वापरणाऱ्याला पोलीसांनी केली अटक

औरंगाबाद : सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्याची गाडी पळवून वापरल्याची घटना समोर आली आहे. गुन्हे शाखेने याबाबत माहिती घेऊन बिंग फोडले आहे. सोबत काम करणाऱ्यांची दुचाकी चोरून सुरुवातीला गावाकडे नेऊन वर्षभर तिकडेच वापरली, शेवटी त्या गाडीचा चेहरा मोहरा बदलून पुन्हा तीच दुचाकी घेऊन त्याच्या समोरच वापरायला सुरुवात केली. परंतु ही माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली असता, … Read more

आजपासून 30 ते 40 वयोगटाचे लसीकरण सुरु

corona vaccine

औरंगाबाद : देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. त्यानुसार पालिकेने शहरातील 115 वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले आहेत. यातच आता 21 जून पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. यापूर्वी लसीची उपलब्धता विचारात घेऊन राज्य सरकारने शनिवारी दि. 19 पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले आहेत. … Read more

वॉटर सप्लायचा पहिलाच प्रयोग औरंगाबादेत; जमिनीमध्ये पाईपलाइनला बसवणार जीपीएस

pipeline

औरंगाबाद | येणाऱ्या काळात नवीन नळ कनेक्शन देणे आणि देखभाल दुरुस्तीसाठी पूर्ण रस्ता खोदावा लागणार नाही. यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जमिनी खालून गेलेल्या पाईपलाइनला तीनशे मीटर अंतराने जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. जीपीएसच्या मदतीने पाईपलाइनचे लोकेशन सहज मिळणार असून वॉटर सप्लायमधील हा राज्यातील पहिलाच प्रयोग असणार आहे. सध्या नऊ जलकुंभ, जलशुध्दीकरण केंद्र आणि दोन एमबीआरचे … Read more