‘माझी पत्नी मला शोधून द्या’ अशी ‘त्या’ तरुणाची पोलिसांयुक्तांकडे मागणी…

औरंगाबाद: एका वीस वर्ष तरुणीला पुंडलिकनगर पोलीस स्टेशनने नातेवाईकांच्या स्वाधीन केले होते. एका ४१ वर्षीय व्यक्ती सोबत ती पळून गेली अशी माहिती मिळाली होती. तिला सुखरूप तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन पोलिसांनी केले अशी घटना २३ मे रोजी घडली होते. या घनेतीची दुसरी बाजू आता समोर अली आहे. संदीप उत्तमराव शिंगणे ( ४१, रा. गोकुळनगर देवळाई … Read more

कोरोनामुक्त कुंबेफळ गावाचा स्तुत्य उपक्रम; शहर जवळ असूनही गावात एकही रुग्ण नाही

औरंगाबाद : शहरापासून जवळच 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभेफळ गावात सद्यस्थितीला एकही कोरोना रुग्ण नाही. म्हणून या गावच कौतुक पंचक्रोशीत केले जात आहे. शहराच्या जवळ असल्याने येथे कोरोना संसर्गाचा अधिक धोका होता. परंतु योग्य प्रतिबंधत्मक उपाययोजना करून गाव कोरोनामुक्त झाले, यापुढेही राहील, असा विश्वास कुंभेफळच्या सरपंच कांताबाई मुळे यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त कार्यलयात व्हिडीओ … Read more

आठ दिवसानंतर घाटीतील कामगारांच्या उपोषणाला स्थगिती

Ghaati Workers

औरंगाबाद | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 164 कंत्राटी कामगारांनी आठ दिवसापूर्वी उपोषण सुरू केले होते. त्यांचा मागण्या बाबत आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषण अधिष्ठता डॉ. कानन येळीकर यांनी सेवेत सामावून घेण्याची शिफारस राज्य शासनाकडे केल्या नंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. एका महिन्यापूर्वी 148 दिवसांचे साखळी उपोषण स्थगित करताना आश्वासन न पाळल्याने महाराष्ट्र कामगार … Read more

मथुरानगर भागात 4 वर्षापासून दूषित पाण्याचा पुरवठा; मनपाचे दुर्लक्ष

Contaminated water

औरंगाबाद | शहरातील सिडको एन-6 भागातील मथुरानगर येथील संभाजी काॅलनी जी सेक्टर, ई सेक्टर भागातील नागरीकांना गेल्या 4 वर्षापासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. संपूर्ण गल्लीला दूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात तेथील स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन वार्ड अधिकारी व पाणी पुरवठा विभागाला कळवले. मात्र मनपाने ड्रेनेज लाईनचे … Read more

मागण्या पूर्ण करण्यासाठी कैद्याचे चक्क जेलमध्ये उपोषण

harsul jail

औरंगाबाद | हर्सूल जेलमध्ये एका कैद्याने त्याच्या मागणीसाठी उपोषण केले आहे. या कैद्याने काही दिवसांपूर्वी अन्नत्याग केला होता. त्यामुळे 5 दिवसांनी त्यांची प्रकृती खालावली आहे. या कैद्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्याने उपोषण करण्याचा निर्णय घेतला. खून केल्याच्या आरोपावरून या आरोपीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्नत्याग केल्यामुळे त्या कैद्याची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात … Read more

35 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Suicide

औरंगाबाद : वाळूज भागात एका तरुणाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास नांदेडा शिवारात उघडकीस आली. 35 वर्षीय मृत तरुणाचे विलास आसाराम थोरात (आसेगाव) असे असे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. नांदेडा शिवारातील गट नं. 74 मध्ये देविदास किसान मते यांची जमीन व विहिर आहे. … Read more

भोपाळला पळून जाणाऱ्या 13 वर्षीय मुलीला पोलीसांनी घेतले ताब्यात

girl arrested

औरंगाबाद | बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी भोपाळला पळून जात होती. क्रांती चौक पोलिसांनी शोध लावत पळून जाण्यापूर्वीच पकडले. शुक्रवारी क्रांती चौक पोलिसांनी ही कारवाई करत मुलीला ताब्यात घेतले. नागेश्वरवाडीतील एका दाम्पत्याने एका महिन्याची मुलगी दत्तक घेतली होती. ती मुलगी आता 13 वर्षांची आहे. 10 जुनला ही मुलगी बेपत्ता झाली. 11 जूनला तिच्या आईने क्रांती चौक … Read more

औरंगाबादेतील रस्त्यांचे डांबरीकरण; 39 रस्ते होणार चकाचक

Asphalting

औरंगाबाद | शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याची खराब अवस्था आहे. अशा रस्त्याचे आता डांबरीकरण होणार आहे. राज्य सरकारच्या 277 कोटीच्या निधीतून 58 मुख्य रस्त्यांचे व्हाईट टॅपिंग करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ मानपाच्या बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेल्या शंभर कोटिपैकी 57 कोटीच्या निधीतून 31 किमी अंतर असलेल्या 39 रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्याकरिता अंदाजपत्रकासह प्रस्ताव तयार करण्यात आला … Read more

भरदिवसा महिलेने चोरले पाच लाखांचे दागिने; आरोपी महिला कॅमेऱ्यात कैद

gold Stolen

औरंगाबाद | भरदिवसा घरात प्रवेश करत त्यांनी पाच लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सिडको एन 2 मधील सदाशिवनगर येथील रहिवासी रमेश कोंडू तायडे (वय 62) यांनी शुक्रवारी दुपारी पत्नी आणि सुने सह जेवण केले. त्यानंतर त्यांची सून रूम … Read more

औरंगाबादमध्ये पडकल्या गेला देशभरातील पंचतारांकित हॉटेलला गंडा घालणारा ‘तो’ भामटा

औरंगाबाद : थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलला गंडवणारा भामटा आज वेदांतनगर पोलीसांनी जेरबंद केला आहे. औरंगाबादसह देशातील अनेक नामांकित हॉटेलला या भामट्याने गंडा घातला आहे. त्याने औरंगाबाद शहरातील रामा इंटरनॅशनल हॉटेल, अॅम्बेसिडर, लेमन ट्री या हॉटेलांना देखील या भामट्याने गंडा घातला आहे. या भामट्याचे नाव भीमसेंट जॉन (वय.६५) तो मूळचा तामिळनाडू येथील असून. या आधी … Read more