“मी कधीही धारधार चाकुने वार करुन..”, नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजकिय वर्तुळातील नेत्यांना धमकीचे फोन येण्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. आता खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आपल्याला धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबत लवकर कारवाई करून आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली … Read more

सोनू निगमला ठाकरे गटाच्या आमदार पुत्राने केली मारहाण; मुंबईत कॉन्सर्टवेळी घटना

singer Sonu Nigam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध गायक सोनू निगम याला चेंबुरमध्ये लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना मारहाण झाल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला आहे. सेल्फी घेण्यावरून वादातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने मारहाण केल्याचा आरोप करत सोनू निगमने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. चेंबूर … Read more

रश्मी ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल; नेमकं कारण काय?

Rashmi Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 19 बंगल्यांच्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी काल एक ट्विट करत महाविकास आघाडीला इशारा दिला होता. … Read more

पोलिस ठाण्यात शिरवडे सरपंचाची शेतकऱ्याला दमबाजी

Shirwade sarpanch

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शिरवडे (ता. कराड) येथे माझी सर्व शेती आहे. सदरची शेतजमिन ही माझी कायदेशीर मालकी व वहिवाटीची असून त्यामध्ये इतर कोणत्याही इसमाचा काडीमात्रही संबंध नाही. सदर शेतजमिनीमध्ये पिड्यानिपिड्या आमची वहिवाट असून गावातील काही राजकीय पुढारी मला मानसिक त्रास देत आहेत. राजकीय दबाव टाकून माझ्याकडुन बळजबरीने रस्त्यासाठी जमिन मागत आहेत. तळबीड पोलिसासमोर … Read more

कोरेगावला तहसिल, पोलिसांच्या कार्यालयात पाणी घुसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव शहरात सायंकाळी जवळपास दीड ते पावणे दोन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे कोरेगाव तहसील व पोलीस प्रशासनाच्या कामकाज चालणाऱ्या विविध कार्यालयीन खोल्यात पावसाचे पाणी घुसले. शासकीय कार्यालय परिसरात गुडघा भर पाणी साचले होते. तर कराड शहरातही दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नव्या प्रशासकीय इमारतीमधील पार्किंगमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी … Read more

आयुक्तालयाच्या हद्दीत होणार नवीन चार ठाणे

Police

औरंगाबाद | मागील महिन्यात शहरपोलीस दलात बदल्या करण्यात आल्या होत्या. 560 कर्मचाऱ्यांना नवीन पोलीसठाणे मिळाले होते. आता पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चार नवीन पोलीस ठाणे वाढवण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आणि शहराजवळ असलेल्या औद्योगिक वसाहतीना जोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद शहरालगतच्या औद्योगिक क्षेत्र पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत … Read more

संपत्तीच्या वादातून मारहाण करून एकाचे केले अपहरण

Crime

औरंगाबाद | वैजापूर शहरातील फुलेवाडी रस्त्यावर सहा जणांनी मिळून एकाला जबर मारहाण करत अपहरण केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. संपत्तीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. याबाबत सहा जणांविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बाबूलाल पहाडे, सुमित विजय पहाडे, राजविजय पहाडे व अन्य तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात … Read more

दुचाकी चोरीचे सत्र सुरूच! आणखी चार दुचाकी लांबवल्या

bikes

औरंगाबाद | गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे. वाहनधारकांनसोबतच पोलिसांची सुद्धा या घटनेमुळे डोकेदुखी वाढली आहे. शहराच्या विविध भागातून चार दुचाकी चोरीला गेल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. शहरामध्ये वाहन चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. औरंगाबाद शहरातून आतापर्यंत शेकडो दुचाकी चोरीला गेले आहे.त त्याच कंपन्या समोरून, पार्किंगमधून आणि घरासमोरून दुचाकीला लांबवले … Read more

आरटीओ कार्यालयातील ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांना पोलीस कोठडी

aurangabad rto

औरंगाबाद | शासनमान्य मोटार वाहन प्रशिक्षण केंद्रातील 30 जणांचे पक्के वाहन चालक परवाना मंजुरीकरता 17 हजार 600 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेतील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ स्वप्निल माने (वय 32) एजंट अभिजित पवार (वय 33) यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अमोघ कलोती यांनी हे आदेश दिले. मुंबईचा … Read more

मास्क का नाही लावले म्हणत सोन्याची बोरमाळ चोरट्याने केली पसार

Gold Stolen

परतूर | शनिवारी 26 जून रोजी सोन्याची बोरमाळ लुटल्याची घटना समोर आली आहे. शहरातील मोढा भागातील पोलिस चौकीजवळ हा प्रकार घडला आहे. दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये हा प्रकार शूट झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील पांगरा येथे वास्तव्यास असलेले एकनाथ पाटील लांडगे हे पत्नीची सोन्याची बोरमाळ गाठून घेण्यासाठी परतूर येथे आले होते. बोरमाळ गाठून झाल्यावर ते परत पंगारा … Read more