सराफा बाजारपेठेतील कामगारांवर उपासमारीची वेळ; सरकारकडे केली मदतीची मागणी

gold bazar

औरंगाबाद | शहरात ब्रेक द चैन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. एक वर्षापासून सततच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यामध्ये हातावर पोट असणारे काही मजूर कामगार यांच्या घरातली चूल पेटणे ही कठीण झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे … Read more

ड्रेनेज लाईन मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

औरंगाबाद | पिण्याचे पाणी ड्रेनेज लाईनची सुविधा नसल्या कारणाने नागरिक त्रस्त. महापालिकेत समाविष्ट होऊन दहा वर्ष उलटली तरीही अद्याप सातारा परिसरातील रहिवाशांना ड्रेनेजच्या समस्याला सामोरे जावं लागत आहे. निवेदन देऊनही मनपा याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. ड्रेनज पाईपलाईनची सुविधा नसल्याने पावसाळ्यात तर अक्षरशः घरात पाणी साचते यामुळे घराच्या बाहेर निघणे ही … Read more

आता कोरोना नंतर ‘या’ रोगाचा आहे भारताला धोका

औरंगाबाद | देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून. त्यासाठी आरोग्य यंत्रणा जोमाने काम करताना दिसते. कोरोनाच्या संकटानंतर पुन्हा एका महामारीचा धोका भारताला आहे असे काही तज्ञ् म्हणतात. म्युकॉर मायकॉसिस (काळी बुरशी) हा आजार कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाला होत असल्याच्या काही घटना देशभरात समोर आले आहेत. यावरच आम्ही औरंगाबाद येथील मेडिकव्हर हॉस्पिटलच्या दंतरोग चिकित्सक … Read more

संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंद करा – सकल धनगर समाजाची मागणी

  औरंगाबाद | काल पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची तुलना ममता बॅनर्जी यांच्याशी केल्यामुळे संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे. ममता बॅनर्जी यांची तुलना अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्यामुळे धनगर समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याच बरोबर अहिल्यादेवी यांना मानणाऱ्या जनतेने देखील या गोष्टीचा विरोध केला … Read more

आंबेडकरवादी आत्याचारा विरोधी कृती समितीचे मुंडन आंदोलन..

  औरंगाबाद |  कोर्टाने अनु जाती-जमाती, ओबीसी अधिकारी कमर्चारी यांच्या पदोन्नती आरक्षण रद्द करण्या संदर्भात राज्यसरकारला कोणतेही आदेश दिलेले नसताना, महाविकास आघाडी सरकारनेच्या आरक्षण उपसमितिचे अध्यक्षांनी 7 में रोजी पदोन्नति मधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला. जो पूर्णता संविधाना विरोधी आणि सुप्रीम कोर्टाचा अवमान करणारा आहे.अशी भूमिका आंबेडकरवादी आत्याचारा विरोधी कृती समितीने मंडली आहे. हा … Read more

मौत का कुवा मध्ये गाडी चालवणाऱ्या मुलाने अल्पवयीन मुलीला पळवले ; एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद । वाळूज परिसरातून एका प्रेमी युगलाला एमआयडीसी पोलिसांनी लातूर येथून अटक केली आहे. एमआयडीसी वाळूज परिसरातील जोगेश्वरी भागात राहणारी एक पंधरा वर्षे वयाची मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यावेळी त्यांचाच किरायादार असणाऱ्या मुलावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यांनतर पोलीसांनी तांत्रिक तपास सुरु केला आणि त्यानंतर लातूर येथून … Read more

हमाल कामगारांवर शासनाचे दुर्लक्षा; उपासमारीची अली वेळ

    औरंगाबाद । जुन्या मोंढ्यामधील हमाल, कामगारांची दोनशे ते अडीचशे संख्या आहे लॉकडाउन लागण्याच्या पहिले हमाल कामगार दररोज तीनशे ते चारशे रुपये कमत होते . पण आता या हमाल कामगारांवर ५० ते १०० रुपये चार तासांमध्ये मिळत आहे. 50 ते 100 रुपया मध्ये हमाल कामगाराला आपले घर परिवार चालवा लागत आहे. हमाल कामगारांना शासनाकडून … Read more

कोरोनाच्या संकटसमयी सुद्धा संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित शिबिरात उस्फुर्त 156 दात्यांचे रक्तदान

  औरंगाबाद | निरंकारी जगतामध्ये 24 एप्रिल हा दिवस मानव एकता दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो याच दिवशी मंडळाचे पूर्व सद्गुरू बाबा गुरुबचन सिंह जी यांनी मानवतेसाठी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली म्हणून संपूर्ण विश्वभर रक्तदान शिबिरांचे आयोजन मंडळातर्फे करण्यात येत असते. याच अनुषंगाने सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि 9 मे रविवार रोजी मंडळाच्या … Read more

मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे महत्वाची मागणी

औरंगाबाद | सध्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता संचारबंदी आहे. याचा फटका मजूरांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. या मजूरांना दोन वेळच्या जेवणाची सोय होणे देखील कठीण झाले आहे. या मजूरांना राज्य सरकार व केंद्र सरकारतर्फे मोफत धान्य दिल्या जात आहे. मात्र त्यासाठी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. परंतु, सध्याचा संकटाचा काळ लक्षात घेता केंद्र … Read more

BREAKING NEWS : मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : राज्य सरकारने बनवलेला मराठा आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टत आव्हान देण्यात आले होते. त्यावर आता सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निर्णय दिला आहे. मराठा समाजातील लोकांना आरक्षित प्रवर्गात आणण्यासाठी शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला समुदाय म्हणून घोषित करता येणार नाही, असेही एससीने आपल्या निकालात … Read more