राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा बहुचर्चित असा असलेला ५ जून रोजीचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याची माहिती ठाकरे यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली. तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याचे सांगत पुण्यातील सभेत सविस्तर बोलू, असे ठाकरे यांनी ट्विटद्वारे म्हंटले आहे. राज ठाकरे यांनी नुकतेच ट्विट करीत आपल्या अयोध्या दौऱ्याला स्थगिती देण्यात येत … Read more

अयोध्येत येणाऱ्या राज ठाकरेंना रोखून तर दाखवा… ; साध्वी कांचनगिरी यांचे थेट मोदींना पत्र

Sadhvi Kanchangiri Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून 5 जून रोजी अयोध्याचा दौरा केला जाणार आहे. त्याच्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या बाजूने साध्वी कांचनगिरी या उभ्या राहिलेल्या असून त्यांनी बृजभूषण सिंह यांना आव्हान दिले असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच पत्र लिहले आहे. “राज ठाकरे हे … Read more

अयोध्येत आदित्य ठाकरेंचा हात पकडून जावा, माफी मागावी लागणार नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

Deepali Sayed Raj Thackeray Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अयोध्या दौऱ्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच्यावर निशाणा साधला आहे. मनसेचं राजकारण हे केवळ दोनच तालुक्यापुरते आहे. ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे आहे ते शिवसेनेला राजकारण काय शिकवणार?अयोध्येत शिवसेनेचा धाक आजही कायम आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी जर भीती वाटत असेल तर आदित्य ठाकरेंसोबत जावा. तुम्हाला … Read more

राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; रामदास आठवले

Ramdas Athavale Raj Thackeray

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अशात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विरोध होऊ लागला आहे. यावरून आरपीआयचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका तिथल्या … Read more

राज ठाकरेंची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी अयोध्येला जाणार

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. आपण 5 जूनला सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहोत अस राज ठाकरेंनी जाहीर केलं. गेल्या काही दिवसांपासून मशिदी वरील भोंग्या वरून राज ठाकरेनी आक्रमक पवित्रा घेत हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा … Read more

अयोध्येतील राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी होणार खुले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या आयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाकडे करोडो भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. या करोडो भाविकांना आता राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. डिसेंबर 2023 हे राम मंदिर भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. सध्या आयोध्येत मोठ्या वेगाने राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र … Read more

मनसेने दिला ‘जय श्रीराम’चा नारा! राज ठाकरे करणार अयोध्येची वारी

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार असून श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. राज यांचा हा दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरेंनी दोन वर्षांपूर्वी पक्षाच्या अचानक त्यांनी हिंदुत्वाची कास धरली होती. आता नव्या भूमिकेसह मनसे मुंबई महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. आगामी मुंबई … Read more

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीसंदर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली; अयोध्येनंतर मथुरेत संघर्ष सुरु होण्याची शक्यता तूर्तास मावळली

मथुरा । श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मालकीसंदर्भात दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सोमवारी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार होती. परंतु, याचिकाकर्ते सुनावणीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर मथुरेत मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात अपील करण्याची शक्यता आहे. दरम्यान, अयोध्येनंतर मथुरेत नवा संघर्ष सुरु होण्याची शक्यता … Read more

मंत्रोच्चारात पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाला सुरवात; पाहा Live दृश्य

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या विधीला सुरुवात झाली आहे. #WATCH live: PM Narendra Modi in Ayodhya for #RamTemple foundation stone laying ceremony. https://t.co/yo5LpodbSz — ANI (@ANI) August 5, 2020 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे … Read more

‘तू ही राम आणि मी ही राम’ रोहित पवारांचे ‘राम’ नामाचे ट्विट प्रचंड व्हायरल

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. दरम्यान, अयोध्येत आज होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जबरदस्त ट्वीट करत श्रीरामाकडे एक प्रार्थना केली आहे. सर्वांना सन्मती दे… अशी प्रार्थना रोहित पवार यांनी श्रीरामाकडे केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये … Read more