बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो – अमिताभ बच्चन

मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांसह चित्रपट सृष्टीतले कलाकार त्याच्या बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत . “बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो” असे उद्गार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमादरम्यान काढले. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे माझे प्राण वाचल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तेव्हा शिवसेनेची … Read more

अमित शहांचा उद्धव ठाकरेंना फोन, वाचा काय झाली बातचीत..

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | युतीवरुन शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चव्हाट्यावर आलेला असताना आता भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना काॅल केला असल्याचे बोलले जात आहे. ‘लवकरात लवकर युतीचा निर्णय घ्यावा, हिंदुत्वासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे’ असं सांगत शहा यांनी ठाकरेंना विनंती केल्याचं सुत्रांकडून कळत आहे. अमित शहांच्या फोन नंतर … Read more