उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसलेला नाही – अजित पवार संतापले

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या ठिकाणच्या नुकसानीपैकी सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसान भागाची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. दरम्यान पवार यांनी बारामती या ठिकाणी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी अधिकाऱ्यांवरही पवार यांनी चांगलाची आगपाखड केली. यावेळी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला … Read more

मुख्यमंत्रिपद मिळावं यात गैर काय? सुप्रिया सुळेंचा थेट सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त एका मराठी वृत्तपत्रासाठी घेतलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणातील अनेक पैलूंबाबत आपली मतं व्यक्त केली . यावेळी ‘मुख्यमंत्री पद मिळावे अशी प्रत्येकाची इच्छा असते यात गैर असं काहीच नाही’ असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. मुलाखतीदरम्यान भविष्यात तुमचे … Read more

उजनीचे पाणी वळवण्याचा निर्णय अखेर रद्द, आंदोलन स्थगित

Jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सोलापूरचे मुख्य जलस्रोत असलेल्या उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूरला, बारामतीला वळवण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूरकरांनी पाणी वळवण्याच्या निर्णयवरून आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आज उपसचिव यांनी 22 एप्रिल 2021 रोजी काढलेला आदेश रद्द केल्याचे पत्र काढले आहे. … Read more

शरद पवार यांच्या तब्बेतीबाबत रोहित पवारांचे ट्विट; म्हणाले…

Rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काही दिवसांपासून आरोग्याचे कारणानेन दवाखान्यात होते. मागील दोन महिण्यांत पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. शरद पवारांच्या तब्बेतीबाबत आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली आहे. त्यांची तब्येत उत्तम असल्याचे रोहित यांनी सांगितले आहे. मंगळवारी रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ‘ऑपरेशननंतर हॉस्पिटलमधून … Read more

कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे नैराश्यातून वृद्धाची आत्महत्या

बारामती : हॅलो महाराष्ट्र – इंदापूर तालुक्यातील भिगवण या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका रुग्णाने कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे आत्महत्या केली आहे. मागच्या ४ – ५ दिवसांपासून त्या रुग्णाला अंगदुखी, घसादुखी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना कोरोनाची तपासणी करण्यास सांगितले. यामुळे त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. प्रकाश विष्णूपंत भगत असे आत्महत्या केलेल्या … Read more

बारामतीकरांनो कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊन? : अजित पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सद्यस्थितीत बारामती तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सामाजिक अंतर ठेवणे, हात वारंवार धुणे, गर्दी टाळणे या त्रिसुत्रीवर भर देत नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता तसेच पुढील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात न आल्यास लॉकडाऊनचा … Read more

शरद पवार होणं म्हणजे कुणाचंही काम नाही..नातू रोहितने सांगितल्या कार्यकर्त्याच्या भावना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ‘शरद पवार होणं म्हणजे कुणाचंही काम नाही,’ अशा शब्दात एका कार्यकत्याने व्यक्त केलेल्या भावना पवारांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विटरवरून शेअर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी (ता.बारामती) गावातील तलाठी लाचप्रकरणी निलंबित झाला आहे. विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी लाच घेतल्याच्या कारणावरुन महसुल विभागाने संबंधित तलाठ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. महेश मोटे असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. काटेवाडी येथील शेतकरी विकास धायगुडे हे विहिरीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी … Read more

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या! त्याला सोडणार नाही, मोकासारखी कारवाई करेन; अजितदादांचा गर्भित इशारा

Ajit Dada

पुणे । कोणीही दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करात येईल तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना माफी मागत आला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला. याशिवाय कोणी कितीही मोठ्या … Read more

खऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम केसरी पैलवान जयराज परकाळे यांच्या रांगडेपणाची गोष्ट..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | वाचुन आश्चर्य वाटलं ना.. पण हो..बारामतीचे पैलवान जयराज परकाऴे यांना खर्या आयुष्यातले राणादा म्हणलं तर वेगळं ठरणार नाही. जसा मालिकेतला राणादा होता. जसे त्याचे फॅन्स होते. तसे खर्या आयुष्यातल्या राणादा उर्फ जयराज परकाळेंचे ही फॅनफॉलोईंग महाराष्ट्रभर आहे. चालता बोलता, आणि शांत राहताना ही देहातुन झळकणारा रुबाब, नजरेत असणारी धार, आवाजात असणारा … Read more