सुप्रिया सुळे बारामतीतुन निवडणूक लढणार नाहीत? त्या विधानाने चर्चांना उधाण

supriya sule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बारामतीची (Baramati) ओळख आहे आणि याच बारामतीच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) या खासदार आहेत. परंतु आता सुप्रिया सुळे यांनी आगामी लोकसभा निवडणूक विदर्भातून लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “पक्षाने संधी दिली तर माझी वर्ध्यातून लोकसभा (Wardha Lok Sabha)  निवडणूक लढण्याची इच्छा राहील” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. … Read more

मराठा व धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजपच सोडवणार : राधाकृष्ण विखे- पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील दोन समाजातील जनता आरक्षण मागणीसाठी लढत आहे. ती म्हणजे मराठा व धनगर होय. या दोन्ही समाजाच्या आरक्षणावरुन विरोधक मात्र, सतत गरळ ओकण्याचे काम करीत असले तरी दोन्ही समाजाचा आरक्षणाचा प्रश्न फक्त भाजपच सोडवू शकतो. याची विरोधकांना खात्री पटल्यानेच त्यांच्याकडून आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य शासनाला सतत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. … Read more

मनेका गांधींना ‘ते’ वक्तव्यं भोवल; ISKCON ने पाठवली 100 कोटींची मानहानीची नोटीस

maneka gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार मनेका गांधी यांनी इस्कॉन संस्थेवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी, “इस्कॉन गोशाळेतील गाईंना कत्तलखान्यात विकते.” असा खळबळजनक दावा केला होता. या सर्व घटनेनंतर आता इस्कॉनने मनेका गांधी यांना 100 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. ज्यावेळी मनेका गांधी यांनी हे आरोप केले होते तेव्हाच हे सर्व … Read more

ओबीसी बांधवांना 10 लाख घरे देणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून चंद्रपूर येथे ओबीसी महासंघाचे उपोषण सुरू होते. अखेर आज हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन रविंद्र टोंगे यांना पाण्याचा घोट पाजला. यानंतर, रविंद्र टोंगे यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. मुख्य म्हणजे, यावेळी “ओबीसींच्या … Read more

2024 ला एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत; बांगर यांनी केला गणरायाकडे नवस

santosh bangar eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली आहे. त्यानिमित्ताने शिंदे गटाचे खासदार संतोष बांगर यांनी हिंगोली येथील विघ्नहर्ता गणपती मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी, 2024 ला एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी गणपतीकडे नवस केला. तसेच त्यांनी, नवसाचा मोदक देखील घेतला. त्यामुळे आता राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. … Read more

Satara News : अजितदादा महायुतीत आल्याने BJP वर परिणाम नाही : केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मोठा भूंकप झाला. काका शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सहभागी झाले.त्यानंतर ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. त्याच्या सरकारमध्ये सहभागी होण्यावर भाजपचे साताऱ्याचे संपर्क प्रभारी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी एक विधान … Read more

Satara News : उदयनराजेंच्या कॉलर उडवणे, डान्स करण्यावर केंद्रीय मंत्री मिश्रांनी दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाले की,

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे काल जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी जिल्ह्यात झाले. यावेळी त्यांचे भाजप कार्यकर्त्याच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या व डान्स करण्याच्या प्रश्नावर उत्तर दिले. ‘तुम्ही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू शकत नाही. त्यांनी राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर हे केलंय का? आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, नेते हे पक्षाच्या … Read more

बारामतीत सुप्रिया पवार Vs सुनेत्रा पवार सामना रंगणार? राऊत म्हणतात, या सगळ्या….

supriya sule sunetra pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. अशातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये देखील तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती मतदार संघातून विरोधक म्हणून कोण उभ राहिल याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. मुख्य म्हणजे, अजित पवार भाजपसोबत गेल्यामुळे आता बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातून नणंद विरूद्ध … Read more

पंतप्रधानांनी चुकीचं बोलूच नये.., महिला आरक्षणावरून शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल

narendra modi, sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र आता या विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महिला आरक्षणाबद्दल मोदी जे बोलत आहेत ते चुकीच आहे, यापूर्वी महिला आरक्षणासंदर्भात अनेकदा अनेक निर्णय झालेले आहेत” असे शरद पवार … Read more

देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे.., धक्काबुक्कीच्या आरोपांवर बावनकुळेंचं भाष्य

fadanvis and bavankule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नागपूरमध्ये पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोप विरोधकांकडून लावला जात आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी धक्काबुक्कीचा व्हिडिओ पोस्ट करत आरोप करण्याऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. तसेच, ‘देवेंद्र फडणवीस हा व्यक्ती देवमाणूस आहे, या देवमाणसावर केलेले खोटे आरोप जास्त काळ टिकत … Read more