LIC IPO : 12 मे रोजी अलॉट होणार शेयर, 17 मे ला BSE-NSE वर लिस्टिंग; जाणून घ्या महत्वाचे अपडेट्स

LIC IPO Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी विमा कंपनी LIC चा IPO सोमवारी बंद झाला. IPO बंद झाल्यानंतर, LIC IPO चे शेअर्स 12 मे रोजी वाटप केले जातील आणि ते 17 मे रोजी BSE-NSE वर सूचीबद्ध होतील अशी माहिती DIPAM चे सचिव तुहिन कांत पांडे यांनी दिली आहे. LIC IPO ला सर्व श्रेणीतील गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला … Read more

Zomato Share : आतापर्यंतच्या उच्चांकावरून 65% घसरण्याचे कारण काय? गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्ला

Zomato Share

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Zomato Share शुक्रवारी NSE वर 57.65 रुपयांवर पोहोचले. झोमॅटोच्या शेअर्सची हि नीचांकी पातळी समजली जात आहे. Zomato चा शेअर आज एक दिवस आधीच्या तुलनेत 1.85 रुपयांनी कमी होऊन उघडला आणि नंतर 57.65 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. नोव्हेंबर 2021 मध्ये 169 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर झोमॅटोचा स्टॉक गेल्या 4-5 महिन्यांत 65 टक्क्यांनी घसरला … Read more

‘या’ रॉकेट शेअरने 2 वर्षात दिला 1100% परतावा; काय आहे यामागचं गणित?

Share Market

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । किरकोळ गुंतवणूकदार अनेकदा त्यांच्या गुंतवणूक निर्णयांसाठी बाजारातील दिग्गजांच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवतात. आशिष कचोलियाच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेले सर्व शेअर्स असे आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. Faze 3 चा स्टॉक हे याचे उदाहरण आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या दोन वर्षांत 27 रुपयांवरून 358 रुपयांपर्यंत वाढताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी … Read more

Share Market Today : सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी पाण्यात? कोणते शेअर्स बुडाले?

Share Market Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारातील (Share Market Today) घसरणीचा परिणाम भारतीय बाजारांवरही दिसून येत आहे. आठवड्यातील पाचव्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. आज सेन्सेक्स तब्ब्ल 1000 अंकांनी कोसळून 54,700 च्या खाली गेला आहे, तर निफ्टी 300 अंकांच्या घसरणीसह 16,400 च्या खाली व्यवहार करत आहे. आयटी, मेटल, रियल्टी आणि खासगी बँकांच्या … Read more

LIC IPO Date : तुम्हीसुद्धा LIC चा IPO घेण्याचा विचार करत आहात काय? सर्व महत्वाची माहिती फक्त 2 मिनिटांत जाणुन घ्या

LIC IPO Date

पैसापाण्याची गोष्ट । लाइफ इन्शुरन्स (LIC IPO Date) हे भारताच्या इन्शुरन्स मार्केटमधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. याचाच फायदा घेत पुढील आठवड्यात प्रायमरी मार्केटमध्ये LIC चा IPO येणार आहे. BSE वेबसाइटद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, LIC IPO चे सबस्क्रिप्शन 4 मे 2022 रोजी सुरु होईल. यानंतर 9 मे 2022 पर्यंत त्यासाठी बोली लावता येणार आहे. हा ₹ … Read more

Share Market : सेन्सेक्स 59700 तर निफ्टी 17800 च्या वर बंद, ONGC ने घेतली 10 टक्क्यांहून अधिकने उडी

मुंबई । भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. 5 ऑक्टोबर 2021 रोजी BSE सेन्सेक्स 445.56 अंकांनी किंवा 0.75 टक्के वाढीसह 59,744.88 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE निफ्टी देखील 131.00 अंक किंवा 0.74 टक्के वाढीसह 17,822.30 च्या उच्चांकावर बंद झाला. आयटी आणि तेल आणि वायू क्षेत्रातील शेअर्समध्ये नोंद झालेल्या तेजीच्या आधारावर आज शेअर बाजाराने … Read more

Share Market : शेअर बाजारात झाली वाढ, सेन्सेक्सने 56,000 आणि निफ्टीने 16,600 पार केले

नवी दिल्ली । आजही शेअर बाजारात तेजीसह ट्रेडिंग सुरू झाले आहे. BSE Sensex 264 अंक किंवा 0.48 टक्क्यांच्या वाढीसह 56,064 वर ट्रेड करताना दिसला. त्याच वेळी, NSE Nifty 72 अंक किंवा 0.45 टक्के उडीसह 16,688 च्या पातळीवर नोंदवला गेला. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 22 शेअर्स वाढत आहेत आणि 8 शेअर्स रेड मार्कवर ट्रेड करत आहेत. HDFC … Read more

Share Market : सेन्सेक्स-निफ्टी वाढीने बंद, IT-Banking क्षेत्रातील शेअर्समध्ये झाली वाढ

मुंबई । भारतीय शेअर बाजारात आज तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा (BSE) सेन्सेक्स 125.13 अंक किंवा 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 54,402.85 च्या पातळीवर आज म्हणजेच 09 ऑगस्ट 2021 रोजी बंद झाला. त्याच वेळी, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी आज 20.10 अंक किंवा 0.12 टक्के वाढीसह 16,258.30 वर बंद झाला. बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये नोंद … Read more

Share Market : सेन्सेक्समध्ये किंचित घट, निफ्टीमध्ये फारसा बदल झाला नाही

मुंबई । भारतीय शेअर बाजारामध्ये (Stock Markets) आज संमिश्र ट्रेंड पाहायला मिळाला. 12 जुलै 2021 रोजी मुंबई शेअर बाजाराचा (BSE) Sensex आज 52,372.69 वर बंद झाला, तो 13.50 अंकांनी किंवा 0.03 टक्क्यांनी कमी झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (NSE) निफ्टी आज 2.80 अंकांच्या म्हणजेच 0.02 टक्क्यांच्या वाढीसह 15,692.60 ​​वर बंद झाला. आज बॅंकिंग आणि ऑटो … Read more

Share Market : जागतिक बाजारात Sensex 250 अंकांनी वधारला

मुंबई । आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी भारतीय शेअर बाजाराची कमाई सुरू झाली. सेन्सेक्स 250 हून अधिक अंकांच्या वाढीसह 52,600 च्या पातळीच्या वर ट्रेड करीत आहे. जागतिक निर्देशांकांसह सोमवारी बाजार जोरात सुरू झाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ग्लोबल सिग्नल छान दिसत आहेत. आशियाने जोरदार सुरुवात केली आहे. SGX NIFTY ही अर्ध्या टक्क्यांनी वाढत आहे. शुक्रवारी अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये … Read more