दिलासादायक बातमी! अखेर केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला हिरवा कंदील

Modi And ethenol

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र सरकारने झुकते माप घेत ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना सुट मिळणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा सर्वाधिक फायदा साखर कारखानदारांना … Read more

बनावट नोटा चलनात आणणे वा अपहरण करणे ठरणार दहशतवादी कृत्य; फौजदारी संहितेत मोठे बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| केंद्र सरकारने मंगळवारी दहशतवादी कृत्याची व्याख्या सुधारित केली आहे. नव्या फौजदारी संहितेनुसार, आता सरकारला धमकावण्यासाठी अपहरण करणे, बनावट नोटा चलनात आणणे, एखाद्याला दुखापत करणे किंवा त्याची हत्या करणे हे देखील दहशतवादाच्या श्रेणीत गणले जाणार आहे. तसेच, महिलांसोबत करण्यात येणार्या क्रूरतेची पुर्नव्याख्या करत त्यात महिलेच्या मानसिक आरोग्यास हानी पोहोचवण्याच्या कृत्याला देखील समाविष्ट करण्यात … Read more

सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही.., रास्ता रोको आंदोलनातून शरद पवारांची टीका

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावरून राज्यातील शेतकऱ्यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. आज याच मुद्द्याला धरून शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही, सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाचीही किंमत नाही” अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. आज शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात … Read more

सावधान! आरोग्यासाठी ही पेनकिलर ठरतीये सर्वात धोकादायक; केंद्र सरकारकडून अलर्ट जारी

pain killer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अंगदुखी, डोकेदुखी अशा काही वेदना होऊ लागल्या की आपण डॉक्टरांकडे जाण्याऐवजी पेन किलर खाण्याचा मार्ग वापरतो. परंतु अशाच एका पेनकिलर संदर्भात केंद्र सरकारने अलर्ट जारी केला आहे. मेफ्टल पेन किलर ही आरोग्यासाठी घातक असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. भारतीय फार्माकोपिया कमिशन (IPC) ने या पेन किलर संदर्भात सतर्कता जारी केली आहे. … Read more

रस्ते अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार; सरकार राबविणार ही नवी सुविधा

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या प्रमाणात घट होण्यासाठी सरकार लवकरच रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना मोफत उपचार सुविधा देणार आहे. यामुळे रस्ते अपघातातील व्यक्तींचे प्राण वाचू शकते. पुढील चार महिन्यात सरकारकडून देशात कॅशलेस उपचार सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सुविधेअंतर्गतच जखमींना मोफत उपचार सेवा पुरवली जाणार … Read more

केंद्राची कठोर कारवाई!! 100 हून अधिक चीनी वेबसाइट्सवर घालणार बंदी

website

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांची फसवणूक करणाऱ्या चीनी वेबसाइट्सला केंद्र सरकारने झटका दिला आहे. केंद्र सरकारने 100 हून अधिक चीनी वेबसाइट्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक गुंतवणुकीशी संबंधित घोटाळ्यांसाठी भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या या वेबसाईट विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान … Read more

खुशखबर! आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता

PM Kisan Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या आनंदात आणखीन भर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड येथे दौरा करतील. यावेळीच त्यांच्या हातून शेतकऱ्यांच्या खात्यावर या योजनेची रक्कम जमा करण्यात येईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केलेले नाही, त्या … Read more

रस्ते अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना मिळणार तब्बल एवढे रुपये; केंद्र सरकारची योजना

Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अनेकवेळा रस्ते अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करण्यासाठी लोक पुढे येताना दिसत नाहीत. परंतु अशी काही ठराविक माणसे असतात जी माणुसकी दाखवत जखमींना तातडीने मदत करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत मदतीचा हात देणाऱ्यांना केंद्र सरकारकडून समरीटन योजनेंतर्गत 15 हजार रुपये ते 1 एक लाख रुपये देण्यात येणार आहेत. सध्या केंद्र सरकार रस्ते अपघातात जखमी … Read more

गटार साफ करताना कामगाराचा मृत्यू झाल्यास मिळणार 30 लाख रुपये; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Sewer cleaners

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात गटार साफ करताना होणाऱ्या मृत्यू संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी, गटार साफ करताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याला 30 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला दिले. तसेच, गटात साफ करताना एखादया कामगाराला … Read more

Vande Bharat Express : केंद्राची महत्वाकांक्षी योजना! जम्मू- काश्मीरसह या भागात सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) मधून प्रवास करण्यासाठी वाढती मागणी आणि भारतीय रेल्वे आपली प्रवासी सेवा सुधारण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस भारताच्या वेगवेगळ्या मार्गांवर चालवल्या जात आहेत. भारतीय रेल्वे चालू आर्थिक वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच मार्च 2024 पर्यंत भारतात 75 वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन करत आहे. याच नियोजनानुसार भारतीय रेल्वे नॉर्थ … Read more