एकीकडे मागास सांगायचं अन् दुसरीकडे आडनावापुढे पाटील लावायचं; सुषमा अंधारेंची जरांगेंवर बोचरी टीका

Sushma andhare jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरागे पाटील यांनी सरकार विरोधात आक्रमकाची भूमिका घेतली आहे. याच मागणीला छगन भुजबळ यांनी विरोध केल्यामुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. आता या वादामध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील उडी मारली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुषमा अंधारे … Read more

Khalapur Landslide : दुर्घटनाग्रस्तांना मोफत शिवभोजळ थाळी वाटप, गहू, तांदूळ, साखरही देणार; छगन भुजबळ यांनी घोषणा

Khalapur Landslide

Khalapur Landslide: बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात खालापूरच्या इर्शाळवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना (Khalapur Landslide) घडली आहे. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ३४ जणांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम बचाव कार्य पथकाने केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘जोपर्यंत गावातील … Read more

ओबीसींना आरक्षणा शिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपालांचा सही करण्यास नका – छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या अशा ओबीसी आरक्षण मिळावे आणि त्याशिवाय निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारमधी ओबीसी आरक्षणाबाबतच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे ओबीसींना आरक्षण शिवाय निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली होती. या मागणीच्या प्रस्तावावर राज्यपालांनी सही करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मंत्री … Read more

छगन भुजबळांनी केली ‘ओबीसी’साठी आंदोलनाची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजताना दिसतो आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाचा एल्गार केला आहे. नाशिकमध्ये आजच समता परिषदेने राज्यभरात आंदोलनाची घोषणा केली आहे त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी … Read more

संसदेत ओबीसीच्या जनगणनेबाबत आवाज उठवूनही ओबीसींचं नुकसान : छगन भुजबळांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना आता ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मोठा आरोप केला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही सोडवणार आहोत. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून पासून ओबीसींच्या जनगणनेची संसदेत आम्ही पाठपुरावा करीत आवाज उठवला आहे. मात्र, अद्यापही संसदेकडून ओबीसींच्या आरक्षणाबाबत जनगणनेची आकडेवारी देण्यात … Read more

तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही; भुजबळांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

chandrakant dada bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात . निर्दोष सुटलेले नाहीत त्यामुळे तुम्ही फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांना दिला होता. यावर आता भुजबळांनी पलटवार केला आहे. तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे. … Read more

शिवभोजन थाळीबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय : छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रचंड प्रादुर्भाव वाढत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्यात शिवभोजन थाळी पार्सल देण्यात येणार आहे. शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी … Read more

लॉकडाऊन करण्याच्या आधी दोन ते तीन दिवस पूर्वसूचना द्या : छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊन करण्याच्या आधी दोन ते तीन दिवस नागरिकांना पूर्वसूचना द्यायला हवी, अशी मागणी नाशिकचे पालकमंत्री … Read more

जसा राज्यपालांना तसाच मंत्रिमंडळालाही मान आहे, टाळी एका हाताने वाजत नाही- छगन भुजबळ

नाशिक । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 11 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं होतं. यानंतर राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. या प्रकरानंतर महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका झाली. या टीकेला उत्तर देत राज्याचे अन्न आणि नागरी … Read more

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; भुजबळांचा चिमटा

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातही पंतप्रधान मोदींच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, असा टोला त्यांनी भाजपला … Read more