पतीपासून विभक्त राहिलेली मुलगी गरोदर राहिल्याने संतापून आईने उचलले ‘हे’ पाऊल
चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – गेल्या काही महिन्यांपासून जन्मदात्यांनीच आपल्या पोटच्या मुलांना संपवल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. मृत तरुणी तेलंगणाच्या विजयवाडा जिल्ह्यातील कोंडापल्ली येथील रहिवासी होती. हि तरुणी आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर गर्भवती झाल्याने आईला संताप आला. त्यामुळे तिने … Read more