बंडखोर म्हणतात निधी मिळत नव्हता, अजितदादांनी भर सभागृहात आकडेवारीच जाहीर केली

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस कडून आम्हाला निधी मिळाला नाही अस कारण सांगून एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हुन अधिक बंडखोर आमदारानी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज भर सभागृहात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची आकडेवारी जाहीर करून त्यांचा आरोप खोडून काढला. अजित पवार म्हणाले, आम्ही कधीही निधी देताना भेदभाव … Read more

मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना दणका! मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरवाटप

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या बंडखोर मंत्र्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दणका दिला आहे. बंडखोर मंत्र्यांच्या खात्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी आणि राज्याचा कारभार व्यवस्थित पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, एकनाथ शिंदे यांचे नगरविकास खाते सुभाष देसाई यांना सोपविण्यात … Read more

शिवसेनेत बंडाळी!! ‘पवार कार्ड’ महाविकास आघाडीला तारणार का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांसह बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या एकूण सर्व … Read more

मी राष्ट्रवादीसोबत, महाविकास आघाडीला मतदान करणार; देवेंद्र भुयार यांचे स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असून विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे अस स्पष्टीकरण मोर्शी चे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले आहे. ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यापूर्वी राज्यसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर नाराजी व्यक्त केली होती. … Read more

“मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच राज्यात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न” – रोहित पवार

Rohit Pawar

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राज्यात सध्या जी परिस्थितीत निर्माण केली जात आहे हा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन सर्व केले जात आहे. यापूर्वी राज ठाकरे यांच्या भाषणात युवकांचे, बेरोजगारीचे मुद्दे होते. आता त्यांची भाषणे पहिली तर कुठेतरी भाजपचे म्हणणे मांडत आहेत. धर्म हा विषय व्यक्तिगत आहे, त्याचे जर तुम्ही … Read more

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा, कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत करणार प्रवेश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भारतीय जनता पक्षाने आमच्या संस्थाना पुर्न उभारणी साठी कोणतीही मदत केली नाही. त्याच बरोबर वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी कोणतीही ठोस भूमिका न घेता केवळ आश्वासने दिली. त्यामुळे आम्ही शिराळा मतदार संघातील 48 हजार समर्थक व कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचे व सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. तसेच मी प्रदेश कार्यकारिणी सदस्य … Read more

सरकार राष्ट्रवादी चालवतंय, शिवसेना- काँग्रेस मंत्र्यांनी फक्त….; चंद्रकांत पाटलांचा टोला

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप- प्रत्यारोपाच्या फैली सुरूच आहेत. राज्यातील सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवत असून शिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी फक्त गाड्या फिरवायच्या असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. पाटील यांच्या या टीकेला महाविकास आघाडीकडून नेमकं काय उत्तर मिळत ते आता पाहावं लागेल. चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे … Read more

राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस जेवणापूरती वऱ्हाडी; भाजप खासदाराची जोरदार टीका

mahavikas aaghadi sarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार सुजय विखे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. या सरकार मध्ये राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत असून शिवसेना बायको आहे तर काँग्रेस हे जेवणापूरती वऱ्हाडी आहेत अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे. कोणताही विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी हे तिघे एकत्र आले आहेत असे … Read more

‘मविआ’ म्हणजे महाविनाश आघाडी सरकार; फडणवीसांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मविआ सरकार म्हणजे महाविनाश आघाडी सरकार , मद्य विक्री आघाडी सरकार आहे अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचे काम राज्य सरकार कडून सुरु आहे असेही फडनवीस यांनी म्हंटल. राज्य सरकार ला जनतेशी काहीही घेणेदेणे नाही. या सरकारने पेट्रोल डीझेल वरील कर कमी … Read more

सोमय्यांनी 12 जणांची यादीच केली जाहीर; म्हणाले की घोटाळेबाजांना…..

Kirit somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेते किरीट सोमेय्या सरकार मधील एकामागून एक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. आज त्यांनी ट्विट करत 12 जणांची यादी जाहीर केली आहे. किरीट सोमय्या यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये अनिल परब, अजित पवार, संजय राऊत यांच्यासाहित 12 नेत्यांचा समावेश आहे. … Read more