Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात उभारणार संभाजी महाराजांचा सर्वांत उंच पुतळा

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue

Chhatrapati Sambhaji Maharaj Statue । स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा सर्वात उंच पुतळा रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे. जिजामाता उद्यानात हा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला असून उद्या ४ फेब्रुवारीला या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या पुतळ्याचं अनावरण म्हणजे रत्नागिरीसाठी ऐतिहासिक क्षण आहे. या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीकरांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, … Read more

कराडला 28 एप्रिल ते 3 मे पर्यंत रंगणार ‘शिवपुत्र संभाजी महानाट्य’; तिकिटांचे दर पहा

Shivaputra Sambhaji Mahanatya karad

कराड । छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य कराडकरांना पाहायला मिळणार आहे. कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहाच्या माध्यमातून तसेच जगदंब क्रिएशन निर्मित, महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दर्शित व डॉ. अमोल कोल्हे, प्राजक्ता गायकवाड, अजय तपकिरे, महेश कोकाटे याच्यासह 250 हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून हे महानाट्य साकारण्यात येत आहे. येत्या 28 एप्रिल ते 3 … Read more

Satara News : कराडमध्ये भव्य शंभू स्मारकाच्या बांधकामास प्रारंभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड येथील शंभू तीर्थावर स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या बांधकामाचा शुभारंभ आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करवडीचे मठाधिपती विजयलिंग महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक, शिवशंभूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कराडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी कराडकर नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी आता पूर्णत्वास जात … Read more

छ. संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाईंची समाधी साताऱ्यातील ‘या’ गावात सापडली

yesubai samadhi

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके 29 वर्षे औरंगजेबाच्या कारावासात असणाऱ्या थोर पराक्रमी स्त्री म्हणून इतिहासाच्या पानामध्ये नोंद असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई यांची समाधी सातारा शहरालगत असणाऱ्या माहुली या गावात असल्याचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणी दगडी वृंदावन आणि घुमटी असल्याचे समोर आले आहे. महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध घेण्याचे काम … Read more

छ. संभाजी महाराजांबद्दलच्या विधानाबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले की..

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले होते. मात्र आज खुद्द अजित पवारांनीच माध्यमांसमोर येऊन आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आज. स्वराज्यरक्षक म्हणणं हेच संभाजी महाराजांना न्याय देणं आहे असं … Read more

छ. संभाजी महाराज धर्मवीर कि स्वराज्यरक्षक? अजितदादांच्या विधानावर पवारांची ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले. अजित पवार यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असतानाच आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच याबाबत बोलताना संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणलं तरी वावगं … Read more

अजित पवारांच्या ‘धर्मवीर’ विधानावरून संभाजीराजे आक्रमक; दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया

Sambhaji Raje Chhatrapati Ajit Pawar Dharmaveer Sambhaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांविषयी एक विधान केले. त्यांच्या या विधानावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निशाणा साधला आहे. “अजित पवार यांनी बोलताना नेमका कोणता संदर्भ दिला मला माहिती नाही. पण अजित पवार जे काही बोलले ते अर्धसत्य आहे. संभाजी महाराज हे स्वराज्य … Read more

अजित पवार यांना हिंदुस्थानातून हाकलून पाकिस्तानात पाठवा; भाजप नेत्याचा हल्लाबोल

Ajit Pawar BJP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी “छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते. त्यांना स्वराज्य रक्षक म्हणा. धर्मवीर म्हणू नका, असे आवाहन केले. अजितदादांच्या या विधावरून भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी “अजित पवार यांना भारतात राहण्याचा अधिकारच नाही त्यांना … Read more

ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं त्यांच्याच वंशजांनी धर्मवीर हा शब्द प्रचलित केला

Santosh Shinde Chhatrapati Sambhaji Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छ. संभाजी महाराज यांच्याविषयी एक वक्तव्य केले. यावरून भाजप नेत्यांकडून पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या धर्म मार्तंडांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिले, मारले, त्यांच्याच वंशजाने ‘धर्मवीर’ शब्द … Read more

अजित पवारांमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल : आ. शंभूराज देसाई

Sambhaji Maharaj

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके अजित दादांनी छ. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका, बोलणं हे निषेधार्य आहे. या वक्तव्याचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल, हे त्यांच्या लक्षात येईल. संभाजी महाराज हे काल ही धर्मवीर होते. आज पण धर्मवीर आहेत. मानव जोपर्यंत पृथ्वीतलावर आहे. तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच राहतील, असे विधान उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री … Read more