छ. संभाजी महाराजांचे आजोळी भव्य – दिव्य स्मारक उभारण्यास सुरू

Sambhaji Maharaj

फलटण | धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ फलटण आहे. त्यामुळे शहरात महाराजांचा स्मारक असावे, अशी खूप दिवसांची भावना फलटणकर जनतेची होती. श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या आदेशानुसार फलटण शहरात भव्य- दिव्य स्मारक उभे करण्यात येत आहे. या पूर्णाकृती पुतळ्याचा खर्च स्वतः रामराजे नाईक- निंबाळकर करणार असल्याची माहिती श्रीमंत संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी दिली. धर्मवीर … Read more

छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक पाहताक्षणीचे मनाचा ठाव घेणारे असे असावे,  हे स्मारक पाहणाऱ्यांच्या मनात उमटावेत इतके भव्य, देखणे आणि अर्थपूर्ण असावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक शिरूर तालुक्यातील वढू (बु.) व हवेली तालुक्यातील तुळापूर येथे प्रस्तावित करण्यात आले आहे. याबाबतचा आराखडा … Read more

किडक्या डोक्याच्या लोकांनी चुकीची स्क्रीप्ट शाहू महाराजांना दिली : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Sanjay Raut

नागपूर | कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या गादीचा एक मोठा मान आहे. त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले असले तरी मी काही बोलणार नाही. त्यानंतर छ. संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे दिलेली प्रतिक्रीया ही बोलकी आहे. मला एका गोष्टीचे दुः ख आहे. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रीप्ट तयार करून आदरणीय महाराजांना चुकीची माहिती दिली. त्या लोकांना समजत नाही, अशी माहीती … Read more

राजकीय उडी फसली…शिवसेना कधी पाठिमागून वार करत नाही : संजय राऊत

Sanjay Raut Sambhaji Raje Chhatrapati

कोल्हापूर | मला जसा शाहू महाराजांविषयी आदर आहे. तसंच संभाजीराजेंवर माझं प्रेम आहे. आम्हाला त्या वादावर राजकारण करायचं नाही. ज्यांनी संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची उडी फसली आहे. त्यांनी उडी मारण्याची प्रयत्न केला. पण शिवसेनेचं मन साफ आहे. शिवसेना कधी पाठिमागून वार करत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेना … Read more

कराडात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंतीची जय्यत तयारी

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची 365 वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी केली जात आहे. दरम्यान कराड येथील भेदा चौकात (शंभूतीर्थ) या ठिकाणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त शिवतीर्थ परिसरात पताका, कमानी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जयंतीनिमित्त सायंकाळी महिलांची पारंपरिक वेशात बाईक रॅली काढण्यात … Read more

केंदारनाथ ते लोधवडे : छ. संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी उत्तराखंड मधून येणार पेटती ज्योत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीला दूरदूरच्या किल्ल्यांवरून ज्योत आणण्याची परंपरा आहे. अनेक गावातील मुलं अनवाणी पायाने धावत या गड- किल्ल्यांवर ऊनवारा पाऊस झेलत ज्योत आणत असतात. मात्र, साताऱ्यातील एका दुष्काळी गावातील 31 तरुणांनी 13 मे रोजी येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी चक्क चार राज्य ओलांडून उत्तराखंड … Read more

सातारा पोलीस सदावर्तेना का ताब्यात घेणार होते? राजेंद्र निकम यांची हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला. दरम्यान अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आंदोलनावेळी सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणी पाटण तालुक्यातील तारळे येथील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र निकम … Read more

कराडमध्ये साकारणार शंभूराजांचे देशातील भव्य स्मारक

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नियोजित स्मारक व पूर्णाकृती पुतळा शंभूतीर्थ व शंभूसृष्टी कराडमध्ये शंभूतीर्थ चौकात उभारण्यात येणार आहे. स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या जनसंपर्क कार्यालयाचे करवडीच्या महालिंगेश्वर विजय लिंग महाराजांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास भाजप नेते डॉ. अतुल … Read more

छ. संभाजी महाराजांचे लोकसहभागातून साकारणार 55 फूटांचे भव्यदिव्य स्मारक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे येथील भेदा चौकात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकस्थळास शंभूतीर्थ असे संबोधण्यात येणार असून देशातील एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्मारकासाठी शासकीय परवानग्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत. लोकसहभागातून या स्मारकाची उभारणी करण्यात येणार असल्याने कराड तालुक्याचा सहभाग या महत्वपूर्ण कार्यात घेण्याचा … Read more

उद्या मराठा क्रांती मोर्चाला मिळणार नवीन दिशा; छ.संभाजीराजे मराठवाडा दौऱ्यावर

Maratha Kranti Morcha

औरंगाबाद | छत्रपती संभाजी महाराज मराठवाड्याच्या दौर्‍यावर येणार असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि जिल्ह्यातील समन्वयक व समाजबांधवांची वेरुळ येथे बैठक होणार असून मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे … Read more