“दारूत पाणी मिसळून प्यायल्यास औषध बनतं…” चक्क शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दारू पिण्याचे फायदे

Education Minister Premsai Singh Tekam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – राजकीय नेते भरसभेत कधी कधी अनेक वादग्रस्त वक्तव्य करत असतात. सध्या अशाच एका शिक्षण मंत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिक्षणमंत्री अनेक शैक्षणिक कार्यक्रमात हजेरी लावून शिक्षणाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये शिक्षणमंत्री चक्क दारू पिण्याच्या टिप्स (many benefits attached to … Read more

धक्कादायक ! लग्नास नकार दिला म्हणून तरूणी आणि तिच्या आईने तरूणाला जिवंत जाळलं

Crime

छत्तीसगढ : वृत्तसंस्था – छत्तीसगढच्या कोरिया जिल्ह्यातील वैकुंठपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका मुलीने आणि तिच्या आईने एका तरूणाला जिवंत जाळलं आहे. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 18 ऑगस्ट रोजी वेदप्रकाश गंभीरपणे भाजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यानंतर त्याला वेकुंठपूर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्याला रायपूरला … Read more

विद्यार्थ्यांनी जन्माष्टमीचा उपवास ठेवला म्हणून शिक्षकाला राग अनावर; विद्यार्थ्यांना दिली ‘हि शिक्षा

rape

छत्तीसगड : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. हि मारहाण नेमकी कशामुळे करण्यात आली याचे कारण ऐकले तर तुम्हीसुद्धा हैराण व्हाल. शाळेच्या विद्यार्थ्यांनी जन्माष्टमीनिमित्त उपवास ठेवल्यामुळे चिडलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. या घटनेनंतर त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. या शिक्षकाचे नाव चरण मरकाम असे आहे. चरण … Read more

धक्कादायक ! आईने आपल्या 5 मुलींसह धावत्या एक्सप्रेससमोर उडी मारून केली आत्महत्या

Sucide

छत्तीसगड : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या महासमुंद या ठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या ५ मुलींसह बुधवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या सगळ्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी रेल्वे ट्रॅकच्या ५० मीटर अंतरावर विखुरलेल्या अवस्थेत सापडले. मृत मुलांचे वय हे १० ते १८ या वयोगटातील आहे. दारूड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून … Read more

प्रेम आंधळं असतं पण इतकं ! दोन मुलांची आई अर्ध्या वयाच्या प्रियकरासोबत पळून गेली

Couple

कोरबा : वृत्तसंस्था – आजकाल प्रेमाला कसलेच बंधन उरले नाही. आजकाल लोक प्रेम करताना कोणतेही वय बघत नाही. अशाच प्रकारची घटना कोरबा जिल्ह्यामध्ये घडली आहे. यामध्ये एक 32 वर्षीय विवाहित महिला 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोन मुलांची आई असलेली ही महिला अल्पवयीन मुलासोबत पळाल्यामुळे … Read more

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून नर्सवर बलात्कार,डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल

Rape

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका नर्सने मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात डॉक्टरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा डॉक्टर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवत या नर्सवर बलात्कार केला आहे. या आरोपी डॉक्टरचे नाव निखिल जॉन असे आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत … Read more

थायलंडहून बोलावलेल्या Call Girl प्रकरणाला नवे वळण; अनेक बडे नेते अडकण्याची शक्यता ?

Call Girl

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून लखनऊमध्ये एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या प्रकरणात एका कॉलगर्लला थायलंडवरून बोलावण्यात आले होते. यानंतर भारतामध्ये तिचा मृत्यू झाला होता. यानंतर या प्रकरणाशी संबंधित काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी मोठे नेते अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित 50 मोबाइल क्रमांकांची तपासणी पोलिसांकडून … Read more

Homeopathic medicine घेतल्यानंतर एकाच कुटुंबातील 8 जणांना गमवावा लागला आपला जीव

chatis gad

बिलासपूर : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. प्रत्येक जण कोरोनापासून आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा सर्वात अगोदर कोरोना महासाथीचा उद्रेक झाला, त्यावेळी त्यापासून संरक्षण करण्यासाठी लोकांनी अनेक मार्ग शोधून काढले. त्यावेळी लोकांनी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला होता. Chhattisgarh | 8 members of a family dead, 5 … Read more

Ration Card काही राज्यात मोफत तर काही राज्यात नाममात्र शुल्क घेऊन बनविले जाते, त्याविषयी सर्व काही जाणून घ्या

नवी दिल्ली । यावेळी देशातील बर्‍याच राज्यात रेशन कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारे इथल्या बर्‍याच प्रकारात (Categories) रेशनकार्ड बनवत आहेत. रेशन कार्ड बनवण्याचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये रेशनकार्ड बनवले जात आहेत. बर्‍याच राज्यात रेशन कार्ड मोफत दिले जाते, मात्र काही राज्यात त्यासाठी 5 ते … Read more

‘या’ कारणांमुळे मार्च 2021 पासून वाढू शकते One Nation One Ration Card ची अंतिम मुदत, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय लोकशाही आघाडी मोदी सरकारच्या वन नेशन, वन रेशन कार्ड या योजनेची अंतिम तारीख मार्च 2021 पासून वाढविली जाऊ शकते. आतापर्यंत 24 राज्यांनी या योजनेत सामील होण्याचे मान्य केले आहे. इतर राज्यांच्या स्थितीबद्दल अद्यापही काहीही स्पष्ट झालेले नाही. या योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली-पीडीएसचा (Public Distribution System-PDS) लाभ घेणारे लोक बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन … Read more